{
  "village_code": "272000110259450001",
  "village_name": "आडगांव - 2",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 32394,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:57:39Z",
  "surveys": [],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nअर्ज,सुची-2,डिड ऑफ़ अपार्टमेंट,प्रतिज्ञापत्र\nदस्त क्रमांक – 10121/2026 दिनांक – 16/10/2026 दु.नि.का - 1 मोबदला रक्कम रुपये - 38,00,000/-\nलिहुन देणार :- ब्ल्यू ओशन कन्स्ट्रक्शन भागीदारी फर्म तर्फे भागीदार निरज सुभाष बरु\nलिहुन घेणार :- संजय पोपटराव कवरे\nयांना सर्वे नं . 768/769/प्लॉट नं/36 वरील ब्ल्यू ओशन विस्टा अपार्टमेंट या इमारतीपैकी बी विंग इमारतीमधील फ़्लॅट नं - 401 विक्री केला आहे.मिळकत बिनशेती असुन बांधीव आहे.मिळकतीस अपार्टमेंटचे नांव दाखल असल्याने दस्ताचा अमल घेणेकामी नोंद केली असे.\n768/769/प्लॉट नं/36,768/769/प्लॉट नं/36",
  "talathi": "प्रिया नाना पगारे"
}
