{
  "village_code": "272000110259450001",
  "village_name": "आडगांव - 2",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 32395,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:57:39Z",
  "surveys": [
    "550/2/प्लॉट/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nलिहून देणार : निर्मिती नागरी सहकारी पतसंस्था मर्या नाशिक\nलिहून घेणार : मे. गुप्ताज भागीदारी संस्था तर्फे भागीदार सुरेश श्यामलाल गुप्ता , मनोज हरिओम गुप्ता\nयांनी सर्व्हे क्रमांक : 550/2/प्लॉट/2 तपशिल : निर्मिती नागरी सहकारी पतसंस्था मर्या नाशिक शाखा गंगापुर रोड र रु. 3000000/- दिनांक 12/12/2022 मनोज हरीओम गुप्ता व सुरेश श्यामलाल गुप्ता , पहिल्या मजल्यावरील फ्लॅट नं 01, फ्लॅट नं 02, फ्लॅट नं 03, दुसया मजल्यावरील फ्लॅट नं 04, फ्लॅट नं 05, फ्लॅट नं 06,पाचव्या मजल्यावरील फ्लॅट नं 13, फ्लॅट नं 14, फ्लॅट नं 15, करीता - 28049\nनिर्मिती नागरी सहकारी पतसंस्था मर्या नाशिक शाखा गंगापुर रोड र रु. 3500000/- दिनांक 16/03/2023 मनोज हरीओम गुप्ता व सुरेश श्यामलाल गुप्ता , पहिल्या मजल्यावरील फ्लॅट नं 01, फ्लॅट नं 02, फ्लॅट नं 03, दुसया मजल्यावरील फ्लॅट नं 04, फ्लॅट नं 05, फ्लॅट नं 06,पाचव्या मजल्यावरील फ्लॅट नं 13, फ्लॅट नं 14, फ्लॅट नं 15, करीता - 28362\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत अर्ज,प्रतिज्ञापत्र,सुची क्र.2 व मा.सह.दु.नि.का.नाशिक - 7 यांचेकडील नोंदणीकृत गहाणमुक्त लेख दस्त क्रमांक : 9877/2026 दिनांक : 24/09/2026 रोजीचे दिलेवरुन 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रिया नाना पगारे"
}
