{
  "village_code": "272000110259450001",
  "village_name": "आडगांव - 2",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 32399,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:57:39Z",
  "surveys": [
    "564/2/प्लॉट/2/ब"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026\nलिहुन देणार :- राज्ञी रियलटी भागीदारी संस्था तर्फ़े भागीदार तुषार चंद्रकांत सोनवणे (खाता क्रमांक14026) यांचे सर्व्हे क्रमांक 564/2/प्लॉट/2/ब, बिगरशेती क्षेत्र 0.7470 आर.चौ.मी व त्यावरील बांधीव मिळकत हे त्यांनी\nलिहुन घेणार :- निलेश आत्माराम पवार ,योगिता निलेश पवार (खाता क्रमांक :-17532) सर्व्हे क्रमांक 564/2/प्लॉट/2/ब बिगरशेती क्षेत्र 0.7470 आर.चौ.मी व त्यावरील बांधीव मिळकत\nयांना दुय्यम निंबधक सह दु.नि.नाशिक 6 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5770 दिनांक 30/07/2023 प्रमाणे रक्कम रुपये 4000000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.नोंद अर्ज,प्रतिज्ञापत्र,सुची क्र.2 व खरेदीखताची नक्कल तसेच गांवी यापुर्वी सदर दस्ताच्या अनुषंगाने फेरफार नोंद क्रमांक.29241 घेण्यात आली होती परंतु सदरची नोंद ही रद्द झाल्याने फेर नोंद घेणेबाबत मा.सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी सो,नाशिक उपविभाग,नाशिक यांचेकडील आदेश क्रमांक.आरटीएस/कावि/283/2026 दिनांक : 07/09/2026 रोजीचा प्राप्त झाल्याने नोंद केली असे.",
  "talathi": "प्रिया नाना पगारे"
}
