{
  "village_code": "272000110259450001",
  "village_name": "आडगांव - 2",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 32408,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "2026-11-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T10:59:01Z",
  "surveys": [
    "561/1/अ/प्लॉट/7"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nअर्ज,सुची क्र.2,डिड ऑफ़ अपार्टमेंट,प्रतिज्ञापत्र\nदस्त क्रमांक – 10414/2026 दिनांक – 16/10/2026 दु.नि.का - 7 मोबदला रक्कम रुपये - 32,51,000/-\nलिहुन देणार :- 1) हेमांगी हर्षल चौधरी 2) हर्षल वनराज चौधरी\nलिहुन घेणार :- निलेश दौलत पठारे\nयांना सर्वे नं . 561/1/अ/प्लॉट/7 वरील हरीदर्शन अपार्टमेंट मधील फ़्लॅट नं - 8 विक्री केला आहे.मिळकत बिनशेती असुन बांधीव आहे.मिळकतीस अपार्टमेंटचे नांव दाखल असल्याने दस्ताचा अमल घेणेकामी नोंद केली असे.",
  "talathi": "प्रिया नाना पगारे"
}
