{
  "village_code": "272000110259450001",
  "village_name": "आडगांव - 2",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 32411,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T10:59:01Z",
  "surveys": [
    "513/2/प्लॉट/2/13"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nअर्ज, सुची-2 प्रतिज्ञापत्र,डिक्लरेशन ऑफ़ अपार्टमेंट व डीड ऑफ अपार्टमेंट दस्त नकलेवरोन.\nबाजूस दाखल केलेली मिळकत स.नं.513/2/प्लॉट/2/13 यांसी क्षेत्र – 462.74 चौ.मी यांस एस.पी.बिल्डकॉन भागीदारी संस्था तर्फे भागीदार 1) गुलाब प्रकाश सोनार 2) संदीप नारायण बोडके यांचे नाव दाखल असुन त्यांनी सदरची मिळकत विकसित करून मिळकतीचे डिक्लेरेशन ऑफ अपार्टमेंट मा.सह.दु.नि.का.नाशिक – 7 यांचेकडेस दस्त क्रमांक : 3627/2023 दिनांक : 28/03/2023 रोजी नोंदवुन मिळकत “शिवबालाजी हाईट-2 ” या नावाने घोषित केली आहे.त्यातील युनिट खालीलप्रमाणे इसमांना डीड ऑफ अपार्टमेंट दस्तान्वये हस्तांतर केले आहे.त्याचा तपशील खालीलप्रमाणे.\n1) डीड ऑफ अपार्टमेंट लिहुन घेणार :- 1) राहुल बापू धनगर 2) मोनाली राहुल धनगर , मोबदला र.रु.22,10,000/- दस्त क्रमांक - 2798/2024 , दिनांक - 06/03/2024 , दु.नि.का.नाशिक - 7 , फ्लॅट नं – 101\n2) डीड ऑफ अपार्टमेंट लिहुन घेणार :- 1) तुषार संजय निंबाळकर 2) ज्योती भाऊसाहेब शिंदे उर्फ ज्योती तुषार निंबाळकर , मोबदला र.रु.24,75,000/- दस्त क्रमांक - 3631/2023 , दिनांक - 28/03/2023 , दु.नि.का.नाशिक - 7 , फ्लॅट नं – 102\n3) डीड ऑफ अपार्टमेंट लिहुन घेणार :- 1) नंदा सोमनाथ आरोटे 2) विनायक सोमनाथ आरोटे , मोबदला र.रु.27,50,000/- दस्त क्रमांक - 6910/2023 , दिनांक - 19/06/2023 , दु.नि.का.नाशिक - 7 , फ्लॅट नं – 103\n4) डीड ऑफ अपार्टमेंट लिहुन घेणार :- 1) वैशाली राधेशाम खानदेशी 2) नयनकुमार शंकर महाजन , मोबदला र.रु.24,75,000/- दस्त क्रमांक - 13682/2023 , दिनांक - 28/11/2023 , दु.नि.का.नाशिक - 7 , फ्लॅट नं – 201\n5) डीड ऑफ अपार्टमेंट लिहुन घेणार :- 1) भटेसिंग अर्जुन बोरसे 2) मंदाकिनी भटेसिंग बोरसे , मोबदला र.रु.25,75,000/- दस्त क्रमांक - 14273/2023 , दिनांक - 11/12/2023 , दु.नि.का.नाशिक - 7 , फ्लॅट नं – 202\n6) डीड ऑफ अपार्टमेंट लिहुन घेणार :- 1) सुरेखा बाळासाहेब जाधव 2) बाळासाहेब लुखाजी जाधव , मोबदला र.रु.26,05,000/- दस्त क्रमांक - 12018/2023 , दिनांक - 18/10/2023 , दु.नि.का.नाशिक - 7 , फ्लॅट नं – 203\n7) डीड ऑफ अपार्टमेंट लिहुन घेणार :- 1) बजरंग मांगू शिंपी 2) गीताली आबाजी शिंदे उर्फ गीताली बजरंग शिंपी , मोबदला र.रु.24,75,000/- दस्त क्रमांक - 216/2024 , दिनांक - 05/01/2024 , दु.नि.का.नाशिक - 7 , फ्लॅट नं – 301\n8) डीड ऑफ अपार्टमेंट लिहुन घेणार :- 1) भानुदास नाना शेळके 2) सविता भानुदास शेळके , मोबदला र.रु.24,75,000/- दस्त क्रमांक - 12019/2023 , दिनांक - 18/10/2023 , दु.नि.का.नाशिक - 7 , फ्लॅट नं – 302\n9) डीड ऑफ अपार्टमेंट लिहुन घेणार :- 1) संजय साहेबराव घरटे 2) सरिता संजय घरटे , मोबदला र.रु.24,51,000/- दस्त क्रमांक - 7963/2023 , दिनांक - 13/07/2023 , दु.नि.का.नाशिक - 7 , फ्लॅट नं – 303\n10) डीड ऑफ अपार्टमेंट लिहुन घेणार :- 1) दिनेश भाईदास अहिरराव 2) धनश्री दिनेश अहिरराव , मोबदला र.रु.25,22,000/- दस्त क्रमांक - 3630/2023 , दिनांक - 28/03/2023 , दु.नि.का.नाशिक - 7 , फ्लॅट नं – 401\n11) डीड ऑफ अपार्टमेंट लिहुन घेणार :- अमरदिप अमृत बोरसे , मोबदला र.रु.20,00,000/- दस्त क्रमांक - 6366/2023 , दिनांक - 06/06/2023 , दु.नि.का.नाशिक - 7 , फ्लॅट नं – 402\n12) डीड ऑफ अपार्टमेंट लिहुन घेणार :- शितल नंदु कोर , मोबदला र.रु.24,51,000/- दस्त क्रमांक - 6909/2023 , दिनांक – 19/06/2023 , दु.नि.का.नाशिक - 7 , फ्लॅट नं – 403\n13) डीड ऑफ अपार्टमेंट लिहुन घेणार :- 1) तुषार मोठाभाऊ सूर्यवंशी 2) योगिता तुषार सूर्यवंशी , मोबदला र.रु.24,00,000/- दस्त क्रमांक - 6363/2023 , दिनांक - 06/06/2023 , दु.नि.का.नाशिक - 7 , फ्लॅट नं – 501\n14) डीड ऑफ अपार्टमेंट लिहुन घेणार :- 1) प्रवीण कौतिक सोनवणे 2) माधुरी प्रवीण सोनवणे , मोबदला र.रु.25,99,000/- दस्त क्रमांक - 8578/2023 , दिनांक - 27/07/2023 , दु.नि.का.नाशिक - 7 , फ्लॅट नं - 502\n15) डीड ऑफ अपार्टमेंट लिहुन घेणार :- 1) मनिषा रमेश सुर्यवंशी 2) रमेश महादू सुर्यवंशी , मोबदला र.रु.30,36,000/- दस्त क्रमांक - 13699/2023 , दिनांक - 28/11/2023 , दु.नि.का.नाशिक - 7 , फ्लॅट नं - 503\n16) डीड ऑफ अपार्टमेंट लिहुन घेणार :- 1) जयेश बापू सुर्यवंशी 2) वैशाली जयेश सुर्यवंशी , मोबदला र.रु.26,00,000/- दस्त क्रमांक - 10108/2023 , दिनांक - 01/09/2023 , दु.नि.का.नाशिक - 7 , फ्लॅट नं - 601\n17) डीड ऑफ अपार्टमेंट लिहुन घेणार :- 1) दिपक वसंतराव शिंदे 2) अनिता वसंत शिंदे , मोबदला र.रु.25,99,000/- दस्त क्रमांक - 12015/2023 , दिनांक - 18/10/2023 , दु.नि.का.नाशिक - 7 , फ्लॅट नं – 602\n18) डीड ऑफ अपार्टमेंट लिहुन घेणार :- 1) सुनंदा नामदेव खैरनार 2) प्रतिक नामदेव खैरनार , मोबदला र.रु.27,50,000/- दस्त क्रमांक - 5809/2023 , दिनांक - 24/05/2023 , दु.नि.का.नाशिक - 7 , फ्लॅट नं – 603\nमिळकत बिनशेती असुन बांधीव आहे.मिळकतीस शिवबालाजी हाईट-2 चे नाव दाखल करणेकामी नोंद केली असे.",
  "talathi": "प्रिया नाना पगारे"
}
