{
  "village_code": "272000110259450001",
  "village_name": "आडगांव - 2",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 32417,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T02:35:10Z",
  "surveys": [
    "561/2/1/प्लॉट/143/61"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nडिड ऑफ अपार्टमेंट\nअर्ज प्रतिज्ञापत्र व सूची क्र 2, डिड ऑफ अपार्टमेंट\nदस्त क्रमांक: 7391/2021 दि. 02/08/2021 दुनिका नाशिक 4\nमोबदला रक्कम रु. 1150000/-\nलिहुन देणार – 1)बिहारीलाल तुगनलाल परशरामपुरिया,व इतर 8 तर्फे ज.मु.धारक शांतुषा बिल्डर्स ॲन्ड डेव्हलपर्स प्रोप्रा फर्म तर्फे प्रोप्रा राहुल शांताराम सावळे तर्फे विकसनकर्ता व ज.मु धारक श्री अशोक भाणजीभाई लाडाणी\nलिहून घेणार- शंकर कृष्णाजी पवार\nसर्व्हे नं. 561/2/1 प्लॉट 143/61\nयावरील बांधण्यात आलेल्या साईधाम रो हाऊसेस अपार्टमेंट या इमारतीमधील रो हाऊस न ए 2 वर अंमल घेणे कामी अर्ज, सूची क्र.2 व डीड ऑफ अपार्टमेंटच्या नकलेवरून नोंद केली असे.\nपुनर्विक्री\nडिड ऑफ अपार्टमेंट\nअर्ज प्रतिज्ञापत्र व सूची क्र 2, डिड ऑफ अपार्टमेंट\nदस्त क्रमांक: 11718/2026 दि. 22/10/2026 दुनिका नाशिक 3\nमोबदला रक्कम रु. 3290000/-\nलिहुन देणार – शंकर कृष्णाजी पवार\nलिहून घेणार- भारती नाना सुर्यवंशी\nसर्व्हे नं. 561/2/1 प्लॉट 143/61\nयावरील बांधण्यात आलेल्या साईधाम रो हाऊसेस अपार्टमेंट या इमारतीमधील रो हाऊस न ए 2 वर अंमल घेणे कामी अर्ज, सूची क्र.2 व डीड ऑफ अपार्टमेंटच्या नकलेवरून नोंद केली असे.",
  "talathi": "प्रिया नाना पगारे"
}
