{
  "village_code": "272000110259450001",
  "village_name": "आडगांव - 2",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 32418,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T02:35:10Z",
  "surveys": [
    "1870"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026\nगहाणखत लिहुन घेणार : पंजाब नॅशनल बँक\nगहाणखत लिहुन देणार : संजय शंकर लभडे रा. आडगांव - 2 यांनी दुय्यम निबंधक नाशिक 1 यांचेकडील दस्त क्रमांक 699-2026 दिनांक 22/01/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1870 क्षेत्र 0.7800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संजय शंकर लभडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत ,बॅंकेकडील दि 22/01/2026 रोजीचे पत्र तसेच सदर दस्तानुसार गावी यापूर्वी फेरफार क्र 31666 हा घेण्यात आलेला होता सदर फेरफार नामंजूर झाल्यामुळे फेर नोंद घेणेबाबत मा सहा जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी नाशिक यांचेकडील आदेश क्र आरटीएस/कावि/367/2027 दि 14/1//2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रिया नाना पगारे"
}
