{
  "village_code": "272000110259460000",
  "village_name": "चेहडी बु.",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 10087,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:25:31Z",
  "surveys": [],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nखरेदी खत\nदुय्यम निबंधक- सहा दुय्यम निबंधक नाशिक 2\nदस्त क्रमांक -3739/2025 दस्ताचा मोबदला 1400000/- दस्त दि ३०/०३/२०२५\nलिहुन देणार – १) शाम पद्माकर गारे २) वृषाली शाम गारे\nलिहुन घेणार – १) वैशाली निलेश सरोदे यांनी मौजे चेहेडी बु ता जि नाशिक या गावांचे शिवारातील मिळकत सर्व्हे १८/९/ब १८/० क १८/१० ड /१+२+१८/९क +१८/१०इ यासी प्लॉट नं १ यासी लँड अँपरटेनंट क्षेत्र ५४६.०० चौ मी १२१.४० चौ मी अनुद्नेय क्षेत्र व अतिरिक्त क्षेत्र ९७२.१३ चौ मी असे एकूण क्षेत्र १६३९.५३ चौ मी यावरील शहाज सद्गुरू रेसिडेन्सी या नावाने ओळखल्या जाणाऱ्या इमारती मधील पहिल्या मजल्यावरील फ्लॅट नं सी – ५ यासी बांधीव क्षेत्र ३७.३४ चौ मी कार्पेट म्हणजेच ४९.७२ चौ मी बिल्टअप हि मिळकत खरेदीखत करुन दिल्याने सुची क्रमांक 2 नुसार गांव नमुना 6 ड मध्ये शहाज सद्गुरू रेसिडेन्सी या इमारती मध्ये खरेदीदार १) ) वैशाली निलेश सरोदे यांचे नांवाची नोंद करण्यात आली.\n18/9ब18/10क18/10ड/1 2 18/9क18/10इ/प्लॉट1,18/9ब18/10क18/10ड/1 2 18/9क18/10इ/प्लॉट1",
  "talathi": "संध्‍या बद्रीप्रसाद खेडेकर"
}
