{
  "village_code": "272000110259460000",
  "village_name": "चेहडी बु.",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 10089,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:25:31Z",
  "surveys": [],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026\nजिल्हाधिकारी कार्यालय नाशिक क्र कक्ष -4 कु का -१/ एस आर /181 /2026 नाशिक दि 01/10/2026 च्या आदेशानुसार मौजे चेहेडी बु ता जिल्हा नाशिक येथील गट नं २७/२अ /२ ब पैकी स्वतंत्र आनेवारीने धारण केलेले क्षेत्र 0.2136 आर आकार 1.43 पैसे या क्षेत्रासाठी वर्ग १ तसेच हि जमीन श्री करण राजेंद्र शाह व श्री रसिकलाल वेलशीभाई डायाणी यांनी स्वतंत्र आनेवारीने धारण केलेली जमीन अकृषिक प्रयोजनार्थ भोगवटा दार वर्ग १ करणेकामी खालील अटी व शर्थी सह परवानगी दिली असे\n१) भविष्यात लेखापरीक्षण नजराणा कमी भरणा झाला असलेबाब्त शक निघाल्यास फरकाची रक्कम भरणा करणेची जबाबदारी अर्जदार यांची राहील . २) श्री करण राजेंद्र शाह व श्री रसिकलाल वेलशीभाई डायाणी नमूद मिळकत अकृषक प्रयोजनार्थ भोगवटा दार वर्ग १ म्हणून धारण करतील . ३ ) अर्जदार सदरील जमिनीचा उपयोग बिनशेती कडेस करणे पूर्वी सक्षम अधिकाऱ्या कडून रीतसर परवानगी घ्यावी . ४ ) अर्ज मिळकतीचे सक्षम प्राधिकारी यांची पूर्व परवानगी शिवाय तुकडे पाडता येणार नाही ५ ) सदर गटात भूसंपादन झाले असल्यास भूसंपादित क्षेत्र संबंधित यंत्रणेस देणे जमीन मालक यांचेवर बंधनकारक राहील . वरीलप्रमाणे आदेश प्राप्त झाल्याने नोंद घेतली असे .\n27/2अ 2ब",
  "talathi": "संध्‍या बद्रीप्रसाद खेडेकर"
}
