{
  "village_code": "272000110259460000",
  "village_name": "चेहडी बु.",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 10092,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:25:31Z",
  "surveys": [],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nश्रीमती कविता महेश तांबे यांनी अर्ज दिला कि गट नं २१/२/३/प्लॉट नं २/३ वर बांधण्यात आलेल्या साई लंबोदर हाईट्स अपार्टमेंट या इमारतीमधील तिसऱ्या मजल्यावरील फ्लॅट नं ३०३ यासी क्षेत्र ७६० चौ फुट यांच्या मालकीच्या नामे सत्यभामा रंभाजी फडोळ ह्या दि १७/०५/२०२४ रोजी मयत झाल्या असून कविता महेश तांबे नाते मुलगी वय ५२ वर्ष या मयतास एकमेव कायदेशीर वारस असून यापूर्वीच नोंद क्र ८६४४ अन्वये ६ ड मध्ये वारसाचे नाव दाखल असल्याने मयताचे नाव कमी करणेसाठी नोंद घेतली असे .तसेच मौजे दसक येथील मयताचे नाव कमी करणे नोंद क्र २२२०६ हि नोंद संदर्भ नोंद म्हणून सोबत जोडली आहे\n21/2/3/प्लॉट नं/2/3,21/2/3/प्लॉट नं/2/3",
  "talathi": "संध्‍या बद्रीप्रसाद खेडेकर"
}
