{
  "village_code": "272000110259460000",
  "village_name": "चेहडी बु.",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 10104,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T02:39:46Z",
  "surveys": [
    "130/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026\nफेरफाराचा दिनांक:- 03/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : उज्जीवन स्माॅल फायनान्स बँक लि.,\nगहाणखत लिहुन देणार : भिवाजी देवराम गोडसे रा. चेहडी बु. यांनी दुय्यम निबंधक नाशिक 4 यांचेकडील दस्त क्रमांक 11514-2026 दिनांक 03/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 530000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 130/2 क्षेत्र 0.2300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री भिवाजी देवराम गोडसे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 530000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "संध्‍या बद्रीप्रसाद खेडेकर"
}
