{
  "village_code": "272000110259470000",
  "village_name": "मखमलाबाद - 1",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 42111,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:45:28Z",
  "surveys": [
    "145/1व3/149/1ते2/151व152/1व155/2हिस्सा"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026\nलिहून घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र\nलिहून देणार : यशवंत काळू जाधव व योगिता यशवंत जाधव यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. नाशिक 6 यांचेकडील दस्त क्रमांक 4951 दिनांक 15/05/2025 प्रमाणे रक्कम रुपये 8200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 145/1व3/149/1ते2/151व152/1व155/2हिस्सा नं/1/1 यावरील सुयोजित व्हीरीडीयन व्हली इमारती सेक्टर डी मधील डी-3बिल्डिंग मधील अस्पेन इमारती मधील सदनिका/फ्लॅट नं 1104 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र यांचेकडील पत्र क्रमांक 0 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 8200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\n145/1व3/149/1ते2/151व152/1व155/2हिस्सा नं/1/1",
  "talathi": "सोनाली पंढरीनाथ शिंदे"
}
