{
  "village_code": "272000110259470000",
  "village_name": "मखमलाबाद - 1",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 42112,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:45:28Z",
  "surveys": [
    "465/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nअधिकारी : विशेष वसुली व विक्री अधिकारी यांचा श्री साई समर्थ नागरी सहकारी पतसंथा लि नाशिक\nआदेश क्रमांक : जा.क्र.411/एस.आर.ओ/स्थावर जप्ती/2026-27\nआदेश दिनांक : 01/06/2026\nबाजुस दाखल केलेल्या मिळकतीवर स.नं.465/2 यासी क्षेत्र 0.1850 हे आर वर विशेष वसुली व विक्री अधिकारी श्री साई समर्थ नागरी सहकारी पतसंथा लि नाशिक यांचा महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 101 प्रमाणे व महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 165(1) व (2) तसेच नियम 1961 चे नियम 107(10) अन्वये स्थावर जप्ती हुकुम प्राप्त झाल्याने कर्जदार पुजा विशाल शर्मा यांचे थकीत कर्जासाठी जमीनदार प्रकाश हरिभाऊ पठाडे वसूलपात्र र रु 39,78,387/-आदेश प्राप्त झाल्याने स.नं.465/2 यासी क्षेत्र 0.1850 हे आर हे कर्जदार पुजा विशाल शर्मा यांचे थकीत कर्जासाठी जमीनदार प्रकाश हरिभाऊ पठाडे यांचे हिश्यापुरता विशेष वसुली व विक्री अधिकारी यांचा श्री साई समर्थ नागरी सहकारी पतसंथा लि नाशिक यांचा जप्तीचा बोजा दाखल केला असे.7/12 इतर अधिकारात विशेष वसुली व विक्री अधिकारी यांचा श्री साई समर्थ नागरी सहकारी पतसंथा लि नाशिक यांचा जप्तीचा बोजा पुजा विशाल शर्मा यांचेकरीता असा शेरा दाखल केला असे.",
  "talathi": "सोनाली पंढरीनाथ शिंदे"
}
