{
  "village_code": "272000110259470000",
  "village_name": "मखमलाबाद - 1",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 42116,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:45:28Z",
  "surveys": [
    "141/1ते2/1/2ते3/141/1ते2/2/1/प्लॉट"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026\nलिहून घेणार : बँक ऑफ इंडिया\nलिहून देणार : मे एसव्हीटीएस व्हेंचर्स प्रायवेट लि.तर्फे संजय शंकरराव जाधव ,विजय शंकर जाधव व सुनिता संजय जाधव यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. नाशिक 6 यांचेकडील दस्त क्रमांक 8274 दिनांक 12/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 128600000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 141/1ते2/1/2ते3/141/1ते2/2/1/प्लॉट नं. 1 यावरील वेस्टविंड मेडॉस मधील नेचर्स प्राईड फेज-1 ए विग मधील फ्लॅट नं ए-1001 व सी विंग मधील फ्लॅट नं सी-405 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ इंडिया यांचेकडील पत्र क्रमांक 0 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 128600000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\n141/1ते2/1/2ते3/141/1ते2/2/1/प्लॉट नं. 1",
  "talathi": "सोनाली पंढरीनाथ शिंदे"
}
