{
  "village_code": "272000110259470000",
  "village_name": "मखमलाबाद - 1",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 42127,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:45:28Z",
  "surveys": [
    "279/3"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026लिहुन देणार:- बबन लक्ष्मण तांदळे (खाता क्रमांक19891) यांचे गट/सर्व्हे क्रमांक279/3, लागवडीयोग्य क्षेत्र 0.4435 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.3400 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :- कविता महेशकुमार तुंगार ,महेशकुमार वामन तुंगार - - -, (खाता क्रमांक :-504140)गट/सर्व्हे क्रमांक 279/3 लागवडीयोग्य क्षेत्र 0.3400 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक दिंडोरी जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3258 दिनांक 15/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 7265000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nमा.जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिक यांचेकडील आदेश कक्ष-4/कुका-4/एस.आर.747/2025 नाशिक दिनांक- 25/06/2026 अन्वये खरेदी साठी\nखालील अटी व शर्तीनुसार परवानगी दिली असे.\nअटी व शर्ती\n1. श्री. बबन लक्ष्मण तांदळे, रा. मु. पो. मखमलाबाद, ता. जि. नाशिक याची वरील जमीन श्री. महेशकुमार वामन तुंगार व सौ. कविता महेशकुमार तुंगार, रा. बी. -03, श्रीहरी रो हाऊस कृष्णा पार्क, पंचक सब स्टेशन रोड, जेलरोड, नाशिक यांनाच विक्री करता येईल.\n2. श्री. महेशकुमार वामन तुंगार व सौ. कविता महेशकुमार तुंगार, रा. बी.-03. श्रीहरी रो-हाऊस, कृष्णा पार्क, पंचक सब स्टेशन रोड, जेलरोड, नाशिक यांनी सदरची मिळकत महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम 1966 चे कलम 36 व 36 अला अधिन राहुन फक्त शेती प्रयोजनासाठी धारण करावी.\n33 मीन खरेदी घेणार यांनी आदिवासी असल्याचे प्रमाणपत्र व प्रतिज्ञापत्र दिल्यावरुन ही परवानगी देण्यात येत आहे. जातीचे प्रमाणपत्र हे अवैध ठरल्यास किंवा खोटी माहिती दिल्याचे निदर्शनास आल्यास महाराष्ट्र अनु. जमातींना जमिनी प्रत्यार्पित करणे अधिनियम, 1974 प्रमाणे कार्यवाहीस पात्र राहील.\n4. प्रश्नाधिन मिळकतीबाबत दिवाणी अथवा महसूली न्यायालयामध्ये दावे प्रलंबित असल्यास सदर दाव्यामध्ये पारीत होणारे अंतिम निकाल जमीन देणार व जमीन घेणार यांचेवर बंधनकारक राहील.\n5. खरेदी दस्तावर जमिन मालकांची यांची स्वाक्षरोत घेण्यात यावी.\n6. जमिनीचा विक्री व्यवहार आदेशाचे दिनांकापासुन पंधरा दिवसांनंतर व तीन महिन्याच्या आत पर्यंत नोंदणीकृत करण्यात यावा. अन्यथा दिलेली परवानगी आपोआप व्यपगत होईल.\n7. प्रस्तुत जमिनीबाबत अर्जदार व खरेदीदार यांनी सादर केलेले प्रतिज्ञापत्र व कागदपत्रे यांच्यामध्ये काही त्रुटी आढळुन आल्यास वा खोटी माहिती सादर केल्याचे निदर्शनास आल्यास सदरची परवानगी रद्द होण्यास वा फौजदारी कारवाईस पात्र राहील.\n8.समन्वय अधिकारी भूसंपादन यांचेकडील दाखल्याचे अवलोकन केले असता भूसंपादन प्रस्ताव क्र. 18/202.5 अन्य नाशिक शहराचा प्रस्तावित परिक्रमा मार्ग (रिंगरोड) संपादन करीता प्रक्रीया चालु असून सदर गटात सार्वजनिक प्रयोनासाठी भूसंपादन होणार असल्यास / झाले असल्यास सदर क्षेत्र यंत्रणेस देणे बंधनकारक राहील.\n9. सदर जमीनीचे साठेखताची रक्कम ही रू. 72,65,000/- ही व्यवहाराची रक्कम असून मुल्यांकनाची रक्कम रु.72,64,400/- एवढी आहे. साठेखतातील रक्कम मुल्यांकनातील रक्कमेपेक्षा अधिक असल्याने साठेखताची रक्कम हो जमीनीची किंमत ठरविणेत येत आहे. जमीन मालक यांचे नांवे रक्कम रु. 72,65,000/- (अक्षरी रक्कम बहात्तर लाख पासष्ट हजार मात्र) ही राष्ट्रीयकृत बँकेत जमा करावी व याबाबतचे बँकेचे खात्यात रक्कम जमा झालेबाबतचे प्रमाणपत्र खरेदीखतामध्ये समाविष्ट करावे त्याशिवाय दुय्यम निबंधक यांनी दस्त नोंदणीकृत करु नये.\n10. प्रस्तुत मिळकती संबंधित भुधारकाचे एकूण क्षेत्र व लागु असंलेला स्लॅब विचारात घेवुन निश्चित केलेले संपादन पात्र क्षेत्र संपादनावेळी शासनास देण्याची जबाबदारी भुधारकाची आहे. सदर जबाबदारी हस्तांतरणानंतर नविन भुधारकाची राहील. त्यामुळे हस्तांतरण झालेनंतरही जरी संबंधित नविन भुधाकराचे एकुण क्षेत्र लागु असलेल्या स्लॅब पेक्षा कमी असले तरी संपादन पात्र क्षेत्र संपादना वेळी शासनास देण्याची जबाबदारी संबंधित नविन भूधारकाची राहील. या स्वरुपाचे हमी खरेदीखतात नमुद करण्याची जबाबदारी भूधारकाची राहील.\n11. तहसिलदार नाशिक / ग्राम महसूल अधिकारी मखमलाबाद 1 यांनी आदिवासी खातेदारास यापूर्वी अदा केलेली रक्कम खातेदाराच्या नांवे राष्ट्रीयकृत बँकेत धनादेशाद्वारे रक्कम अंदा झाल्याची खात्री करावी. त्याशिवाय अधिकार अभिलेखात खरेदी विक्री व्यवहाराची नोंद करू नये.\n12. प्रस्तावित व्यवहारात खालील कायदयाचे निबंध लागू राहतील.\nअ) महाराष्ट्र शेतजमीन (ज.धा.क.म)-1961)\nब) महाराष्ट्र कुळ वहिवाट व शेतजमीन अधिनियम 1948\nक) महाराष्ट्र धारण जमीनींचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्याचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम, 1947\nड) महाराष्ट्र जमिन महसूल संहिता कुळवहिवाट विधी (सुधारणा) अधिनियम-1974 (1974/35)\nई) सदरची परवानगी फक्त याच कायदयातर्गत देण्यात आली आहे. या संबधीत नागरी जमिन (कमाल) मर्यादा विनियमन\nअधिनियम-1966 किंवा अन्य कोणत्याही कायदयानुसार व नियमानुसार परवानगी घेणे जर आवश्यक असेल तर तश परवानगी घेणे अर्जदार यांचे वर बंधनकारक राहील.\nवरीलपैकी कोणत्याही अटी अगर शर्तीचा भंग झाल्यास व चौकशी अंती निष्पन झाल्यास सदरची परवानगी रद्द होणे व शास्तीस पात्र राहील.\nनोंद,अर्ज,प्रतिज्ञापत्र,सूची क्र 2 व खरेदीखत नक्कल वरून केली असे",
  "talathi": "सोनाली पंढरीनाथ शिंदे"
}
