{
  "village_code": "272000110259470001",
  "village_name": "मखमलाबाद - 2",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 57950,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-09",
  "objection_until": "2026-10-25",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:46:43Z",
  "surveys": [
    "415/1/ब/प्लॉट/4"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 09/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : करूर वैश्य बँक ली\nगहाणखत लिहुन देणार : नरसिनमालू बंदेप्पा धनगर रा. मखमलाबाद - 2 यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि.का-नाशिक 5 यांचेकडील दस्त क्रमांक 11671-2026 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3522985.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 415/1/ब/प्लॉट/4 क्षेत्र 0.4132 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नरसिनमालू बंदेप्पा धनगर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3522985.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "राहूल.काशिनाथ.देशमूख"
}
