{
  "village_code": "272000110259470001",
  "village_name": "मखमलाबाद - 2",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 57999,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:46:43Z",
  "surveys": [
    "49/10/1/प्लॉट/6/7"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nडिक्लेरेशन व डिड ऑफ अपार्टमेंट\nलक्ष्मण आबासाहेब कदम यांचा अर्ज,प्रतिज्ञापत्र, सुची क्र.2, व डिड ऑफ अपार्टमेंट झेरॉक्स नकला दिलेवरोन मौजे मखमलाबाद 2 येथील सर्व्हे नंबर 49/10/1 प्लॉट नं:-6/7 यांसी क्षेत्र:-389.81 चौ.मी. ही मिळकत किशोर रंगनाथ वडनेरे ,राजेंद्र दत्तात्रेय दुसाने ,सुधाकर किसनराव चौधरी तर्फे ज.मु म्हणून व स्वतःसाठी धीरजलाल जीवाभाई दुधात यांनी सदर मिळकतीवर मंजूर बांधकाम नकाशाप्रमाणे “साई आशिष रो हाऊसेस अपार्टमेंट ” या नांवाने अपार्टमेंट चे बांधकाम पूर्ण केलेले असून, या इमारतीचे घोषणापत्र (डीड ऑफ डिक्लेरेशन) त्यांनी दुय्यम निबंधक नाशिक-5, यांचे कार्यालयात दस्त क्रमांक.8728/2010, दि.27/10/2010 अन्वये नोंदणी केलेली आहे.\nत्यांनी पुढील प्रमाणे सभासदांना त्यांचे लाभांत डीड ऑफ अपार्टमेंटचे दस्त करुन दिलेले आहेत. त्याचा तपशील पुढीलप्रमाणे,\n1) रो हाऊस नं.01,यासी प्लॉट क्षेत्र 92.21 चौ मी लक्ष्मण आबासाहेब कदम यांना सह दुय्यम नि.नाशिक-5, दस्त क्र.407/2011 दि.13/01/2011, मोबदला र.रू.1055000/-\n2) रो हाऊस नं.02,यासी प्लॉट क्षेत्र 51.34 चौ मी धोंडीराम पोपटराव डोईफोडे (गायकवाड) यांना सह दुय्यम नि.नाशिक-5, दस्त क्र.9825/2010 दि.07/12/2010, मोबदला र.रू.900000/-\n3) रो हाऊस नं.03,यासी प्लॉट क्षेत्र 51.34 चौ मी आनंद प्रविण सराफ यांना सह दुय्यम नि.नाशिक-5, दस्त क्र.8729/2010 दि.27/10/2010, मोबदला र.रू.900000/- तसेच आनंद प्रविण सराफ यांनी आनंद कृष्णराव शिंदे व सौ.प्राची आनंद शिंदे यांना सह दुय्यम नि.नाशिक-5, दस्त क्र.5042/2011 दि.17/06/2011, मोबदला र.रू.1302000/-खरेदी दिली.\n4) रो हाऊस नं.04,यासी प्लॉट क्षेत्र 51.34 चौ मी बाबुभाई चतुरभाई पटेल यांना सह दुय्यम नि.नाशिक-5, दस्त क्र.10528/2010 दि.28/12/2010, मोबदला र.रू.900000/-\n5) रो हाऊस नं.05,यासी प्लॉट क्षेत्र 51.34 चौ मी विकास बाबुराव शिंदे यांना सह दुय्यम नि.नाशिक-5, दस्त क्र.9881/2010 दि.08/12/2010, मोबदला र.रू.1000000/-\n6) रो हाऊस नं.06,यासी प्लॉट क्षेत्र 92.21 चौ मी शरयु अनिल थोरात यांना सह दुय्यम नि.नाशिक-5, दस्त क्र.1677/2011 दि.21/02/2011, मोबदला र.रू.1055000/- तसेच शरयु अनिल थोरात उर्फ शरयु जेरी डिकुन्हा यांनी योगेश चांगदेव देसाई व प्रणिता योगेश देसाई यांना सह दुय्यम नि.नाशिक-3, दस्त क्र.2503/2022 दि.14/03/2022, मोबदला र.रू.3300000/-खरेदी दिली.\nअसे वरील प्रमाणे डीड ऑफ अपार्टमेंट करुन घेतले असुन मुळ मालकाचे नाव कमी करुन साई आशिष रो हाऊसेस अपार्टमेंट हे नाव दाखल केले असे.",
  "talathi": "राहूल.काशिनाथ.देशमूख"
}
