{
  "village_code": "272000110259470001",
  "village_name": "मखमलाबाद - 2",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 58006,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:46:43Z",
  "surveys": [
    "447/24"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nडिक्लेरेशन व डिड ऑफ अपार्टमेंट\nशिल्पाबेन जयमीन सुराणी यांचा अर्ज,प्रतिज्ञापत्र, सुची क्र.2, व डिड ऑफ अपार्टमेंट झेरॉक्स नकला दिलेवरोन मौजे मखमलाबाद 2 येथील सर्व्हे नंबर 447/24 यांसी क्षेत्र:-288.87 चौ.मी. ही मिळकत शिल्पाबेन जयमीन सुराणी यांनी सदर मिळकतीवर मंजूर बांधकाम नकाशाप्रमाणे “अनुसया रो बंगलो ” या नांवाने अपार्टमेंट चे बांधकाम पूर्ण केलेले असून, या इमारतीचे घोषणापत्र (डीड ऑफ डिक्लेरेशन) त्यांनी दुय्यम निबंधक नाशिक-3, यांचे कार्यालयात दस्त क्रमांक.8191/2024, दि.16/08/2024 अन्वये नोंदणी केलेली आहे.\nत्यांनी पुढील प्रमाणे सभासदांना त्यांचे लाभांत डीड ऑफ अपार्टमेंटचे दस्त करुन दिलेले आहेत. त्याचा तपशील पुढीलप्रमाणे,\n1) रो हाऊस नं.01,यासी प्लॉट क्षेत्र 57.33 चौ मी शुभम नाजूक अहिर व प्रमिला नाजूक अहिर यांना सह दुय्यम नि.नाशिक-3, दस्त क्र.7847/2026 दि.21/07/2026, मोबदला र.रू.3200000/-\n2) रो हाऊस नं.02,यासी प्लॉट क्षेत्र 57.33 चौ मी राजन रामप्यारे विश्वकर्मा यांना सह दुय्यम नि.नाशिक-3, दस्त क्र.12920/2024 दि.30/12/2024, मोबदला र.रू.4000000/-\n3) रो हाऊस नं.03,यासी प्लॉट क्षेत्र 52.10 चौ मी राजकुमार युवराज जाधव व दिपाली राजकुमार जाधव यांना सह दुय्यम नि.नाशिक-3, दस्त क्र.8192/2024 दि.16/08/2024, मोबदला र.रू.2510000/-\n4) रो हाऊस नं.04,यासी प्लॉट क्षेत्र 46.08 चौ मी ललित नरसिंग येलगन यांना सह दुय्यम नि.नाशिक-3, दस्त क्र.8865/2024 दि.04/09/2024, मोबदला र.रू.2328000/-\n5) रो हाऊस नं.05,यासी प्लॉट क्षेत्र 69.70 चौ मी पराग दत्तात्रय गुरव व सुचित्रा दत्तात्रय गुरव यांना सह दुय्यम नि.नाशिक-3, दस्त क्र.1631/2025 दि.10/02/2025, मोबदला र.रू.3600000/-\nअसे वरील प्रमाणे डीड ऑफ अपार्टमेंट करुन घेतले असुन मुळ मालकाचे नाव कमी करुन अनुसया रो बंगलो हे नाव दाखल केले असे.",
  "talathi": "राहूल.काशिनाथ.देशमूख"
}
