{
  "village_code": "272000110259470001",
  "village_name": "मखमलाबाद - 2",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 58037,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:46:43Z",
  "surveys": [
    "475/2ब/2/2/क/1/प्लॉट/नंबर/5"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nलिहून देणार :-गणेश वसंत वराडे,चंद्रकला केशव भडांगे च्या तर्फे कु मु म्हणून हरेशभाई रवजीभाई वामजा यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 475/2ब/2/2/क/1 प्लॉट नं./5 क्षेत्र 0.5062 आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहून घेणार:-राजाराम धोंडू मुतडक\nयांना दुय्यम निंबधक सह दु.नि. नाशिक 3 यांचेकडील दस्त क्रमांक 11265 वर्ष 2026 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2324000/- घेऊन खरेदी दिलेने अपत्रक वरून खरेदी घेणार यांचे नावे दाखल केले.",
  "talathi": "राहूल.काशिनाथ.देशमूख"
}
