{
  "village_code": "272000110259470001",
  "village_name": "मखमलाबाद - 2",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 58039,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:46:43Z",
  "surveys": [
    "579/1/प्लॉट"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026\nलिहून घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया शाखा युएसएफबी नाशिक,\nलिहून देणार : विनय उत्तम चौधरी उत्तम पुरुषोत्तम चौधरी यांनी दुय्यम निबंधक नाशिक 3 यांचेकडील दस्त क्रमांक 1234 दिनांक 31/01/2025 प्रमाणे रक्कम रुपये 25000000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 579/1/प्लॉट नं/44/45/46 यावरील इच्छामणी रो बंगलोज मधील रो बंगलो नं 6 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक युनियन बँक ऑफ इंडिया शाखा युएसएफबी नाशिक यांचेकडील पत्र दि.05/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 25000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\n579/1/प्लॉट नं/44/45/46",
  "talathi": "राहूल.काशिनाथ.देशमूख"
}
