{
  "village_code": "272000110259470001",
  "village_name": "मखमलाबाद - 2",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 58041,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:46:43Z",
  "surveys": [
    "383/2/4/प्लॉट/नंबर/26/27/28"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026\nडिक्लेशन व डिड ऑफ अपार्टमेंट\nअनिल आत्माराम बागुल व इतर यांचा अर्ज,प्रतिज्ञापत्र, सुची क्र.2, डिक्लरेशन व डिड ऑफ अपार्टमेंट झेरॉक्स नकला दिलेवरोन स.नं. 383/2/4 प्लॉट नं 26/27/28 क्षेत्र 6.4963 आर.चौ.मी. ही मिळकत आदित्य दिनेश केदार,सिंधुबाई सुरेश केदार,आरती दिनेश केदार ,साक्षी दिनेश केदार ,संतोष सुरेश केदार ,मोहन पोपट हिरे ,सुजाता कैलास सोनवणे या नावाने असून त्यांची मिळकतीचे “नक्षत्र रो हाऊसेस ” या नावाने नसन–1 कडे दस्त क्रमांक 4154/2023 दिनांक 19/04/2023 रोजी घोषणापत्र नोंदविले मूळ मालकाचे नाव कमी करून “नक्षत्र रो हाऊसेस” हे नाव दाखल केले. डिड ऑफ अपार्टमेंटखालील प्रमाणे\n1) रो हाऊस.नं.01 यासी तळजागेचे क्षेत्र 96.10 चौ मी हि मिळकत अनिल आत्माराम बागुल यांना नसन-6 दस्त क्र. 9141/2023 दिनांक 05/11/2023 मोबदला र.रु.3325000/-\n2) रो हाऊस.नं.02 यासी तळजागेचे क्षेत्र 65.20 चौ मी हि मिळकत अनिल आत्माराम बागुल यांना नसन-1 दस्त क्र. 8350/2023 दिनांक 22/08/2023 मोबदला र.रु.3100000/-\n3) रो हाऊस.नं.03 यासी तळजागेचे क्षेत्र 65.20 चौ मी हि मिळकत काशिनाथ शिवाजी गांगोडे व नंदा काशिनाथ गांगोडे यांना नसन-1 दस्त क्र. 11651/2023 दिनांक 30/11/2023 मोबदला र.रु.3000000/-\n4) रो हाऊस.नं.04 यासी तळजागेचे क्षेत्र 65.20 चौ मी हि मिळकत नंदू रतन खैरनार व वैशाली नंदू खैरनार यांना नसन-1 दस्त क्र. 8922/2024 दिनांक 02/09/2024 मोबदला र.रु.3100000/-\n5) रो हाऊस.नं.05 यासी तळजागेचे क्षेत्र 65.20 चौ मी हि मिळकत हरी लक्ष्मण पवार व लताबाई हरी पवार यांना नसन-1 दस्त क्र. 4155/2023 दिनांक 19/04/2023 मोबदला र.रु.3100000/-\n6) रो हाऊस.नं.06 यासी तळजागेचे क्षेत्र 65.20 चौ मी हि मिळकत परशराम रामदास साबळे व वैष्णवी परशराम साबळे यांना नसन-1 दस्त क्र. 11228/2023 दिनांक 09/11/2023 मोबदला र.रु.3100000/-\n7) रो हाऊस.नं.07 यासी तळजागेचे क्षेत्र 65.20 चौ मी हि मिळकत प्रविण यशवंत बागुल व विमल प्रविण बागुल यांना नसन-1 दस्त क्र. 8553/2025 दिनांक 18/08/2025 मोबदला र.रु.3000000/-\n8) रो हाऊस.नं.08 यासी तळजागेचे क्षेत्र 65.20 चौ मी हि मिळकत विश्वनाथ लक्ष्मण गावित व प्रमिला विश्वनाथ गावित यांना नसन-1 दस्त क्र. 9398/2023 दिनांक 18/09/2023 मोबदला र.रु.3100000/-\n9) रो हाऊस.नं.09 यासी तळजागेचे क्षेत्र 96.10 चौ मी हि मिळकत विनोदकुमार राजवंशी गिरी व विनितादेवी विनोद गिरी यांना नसन-1 दस्त क्र. 6576/2023 दिनांक 27/06/2023 मोबदला र.रु.3500000/-\nअसे वरील प्रमाणे डीड ऑफ अपार्टमेंट करुन घेतले असुन मुळ मालकाचे नाव कमी करुन नक्षत्र रो हाऊसेस हे नाव दाखल केले असे.\nनोंद: अर्ज, प्रतिज्ञापत्र, सुची क्र, डिक्लेशन व डिड ऑफ अपार्टमेंट झेरॉक्स नकलांवरोन.",
  "talathi": "राहूल.काशिनाथ.देशमूख"
}
