{
  "village_code": "272000110259470001",
  "village_name": "मखमलाबाद - 2",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 58043,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:46:43Z",
  "surveys": [],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/10/2026\nडिड ऑफ अपार्टमेंट\nलिहुण देणार :- दिपक शामराव शेळके यांनी स.नं.53/18 प्लॉट नं.1 वरील कृष्णालीला अपार्टमेंट मधील फलॅट नं.32 यांसी बांधीव क्षेत्र 0.5687 आर चौमी हे त्यांनी\nलिहुण घेणार :- विशालसिंग महेश बुंदेला व उज्वला विशालसिंग बुंदेला यांना स.नं.53/18 प्लॉट नं.1 वरील कृष्णालीला अपार्टमेंट मधील फलॅट नं.32 यांसी बांधीव क्षेत्र 0.5687 आर चौमी यांना खेरदीने दिले खरेदीखत नसन 4 कडे दस्त क्र.1110/2022 दि.01/2/2022 र रु.2200000/- रोजी नोंदविले आहे.7/12 चे इतर अधिकारात फेरफार नंबर घेणेकामी नोंद केली असे.\nपुन्विक्री\nलिहुण देणार :- विशालसिंग महेश बुंदेला व उज्वला विशालसिंग बुंदेला यांनी स.नं.53/18 प्लॉट नं.1 वरील कृष्णालीला अपार्टमेंट मधील फलॅट नं.32 यांसी बांधीव क्षेत्र 0.5687 आर चौमी हे त्यांनी\nलिहुण घेणार :- शुभम रमेश शहाकार व मोहिनी शुभम शहाकार यांना स.नं.53/18 प्लॉट नं.1 वरील कृष्णालीला अपार्टमेंट मधील फलॅट नं.32 यांसी बांधीव क्षेत्र 0.5687 आर चौमी यांना खेरदीने दिले खरेदीखत नसन 7 कडे दस्त क्र.2452/2026 दि.10/03/2026 र रु.2535000/- रोजी नोंदविले आहे.7/12 चे इतर अधिकारात फेरफार नंबर घेणेकामी नोंद केली असे.\nनोंद:-अर्ज,सुची क्र.2,प्रतिज्ञापत्र, खरेदीखत झेरॉक्स नकले वरोन.\n53/18/प्लॉट नं./1,53/18/प्लॉट नं./1",
  "talathi": "राहूल.काशिनाथ.देशमूख"
}
