{
  "village_code": "272000110259470001",
  "village_name": "मखमलाबाद - 2",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 58095,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:46:43Z",
  "surveys": [
    "10/3/क/प्लॉट/27"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nविकसनकरारनामा\nविकसनकरारनामा लिहून देणार:-योगेश रमेश क्षीरसागर ,निलेश रमेश क्षीरसागर ,शैलेश रमेश क्षीरसागर\nसंमती देणार :-जानकी योगेश क्षीरसागर ,संध्या योगेश क्षीरसागर,पद्मा निकेश क्षीरसागर व प्राजक्ता शैलेश क्षीरसागर\nअर्जुन शैलेश क्षीरसागर यांचे अपाक म्हणून प्राजक्ता शैलेश क्षीरसागर\nविकसनकरारनामा लिहून घेणार:- गुरुकृपा कन्स्ट्रक्शन प्रोप्रायटरी फर्म तर्फे प्रोप्रायटर विजयकुमार इंद्रदेव प्रसाद\nबाजूस दाखल मिळकतीवर लिहून देणार यांनी विकसनकरारनामा दस्तान्वये लिहून दिले. विकसनकरारनामा दस्त नसन 7 दस्त क्र.10251/2026 दि.12/10/2026 रक्कम रु. 10262000/- रोजी नोंदविली आहे. 7/12 च्या इतर अधिकारात विकसनकरारनामा लिहून घेणार गुरुकृपा कन्स्ट्रक्शन प्रोप्रायटरी फर्म तर्फे प्रोप्रायटर विजयकुमार इंद्रदेव प्रसाद असा दाखला घेणे कमी नोंद केली असे.",
  "talathi": "राहूल.काशिनाथ.देशमूख"
}
