{
  "village_code": "272000110259470001",
  "village_name": "मखमलाबाद - 2",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 58115,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:46:43Z",
  "surveys": [
    "30/2/अ/2/प्लॉट/15"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nअधिकारी :-विशेष वसुली व विक्री अधिकारी श्री साई समर्थ नागरी सह पतसंस्था मर्या\nआदेश क्रमांक : जा.क्र.638/एस.आर.ओ/स्थावर जप्ती/2026-27\nआदेश दिनांक : 30/09/2026\nबाजुस दाखल केलेल्या मिळकतीवर स.नं.30/2/अ/2/प्लॉट/15 वर विशेष वसुली व विक्री अधिकारी श्री साई समर्थ नागरी सह पतसंस्था मर्या यांचा महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 101 प्रमाणे व महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 165(1) व (2) तसेच नियम 1961 चे नियम 107(10) अन्वये जप्ती आदेश प्राप्त झाल्याने स.नं.30/2/अ/2/प्लॉट/15 क्षेत्र 1.9125.आर हि मिळकत लक्ष्मी रविंद्र ताठे यांचे हिश्याकरिता विविशेष वसुली व विक्री अधिकारी श्री साई समर्थ नागरी सह पतसंस्था मर्या यांचा जप्तीचा बोजा दाखल केला असे.7/12 इतर अधिकारात विशेष वसुली व विक्री अधिकारी श्री साई समर्थ नागरी सह पतसंस्था मर्या यांचा जप्तीचा बोजा लक्ष्मी रवींद्र ताठे यांचेकरीता बोजा दाखल करणेकामी नोंद केली असे.",
  "talathi": "राहूल.काशिनाथ.देशमूख"
}
