{
  "village_code": "272000110259470001",
  "village_name": "मखमलाबाद - 2",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 58120,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:46:43Z",
  "surveys": [
    "30/1/1/अ/2/प्लॉट/26"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026\nलिहून घेणार : सिटीझन क्रेडीट को ऑप बँक लि\nलिहून देणार : संजय बाबुराव निकम व योगेश संजय निकम यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. नाशिक 6 यांचेकडील दस्त क्रमांक 11929 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 30/1/1/अ/2/प्लॉट/26 देवदर्शन अपार्टमेंट मधील फ्लँट नं 16 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सिटीझन क्रेडीट को ऑप बँक लि यांचेकडील पत्र क्रमांक 0 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "राहूल.काशिनाथ.देशमूख"
}
