{
  "village_code": "272000110259470001",
  "village_name": "मखमलाबाद - 2",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 58137,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:46:43Z",
  "surveys": [
    "10/1/प्लॉट/24"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026डिक्लेशन व डिड ऑफ अपार्टमेंट\nराजेंद्र ओंकार पाटील यांचा अर्ज,प्रतिज्ञापत्र, सुची क्र.2, डिक्लरेशन व डिड ऑफ अपार्टमेंट झेरॉक्स नकला दिलेवरोन स.नं. 10/1 प्लॉट नं 24 क्षेत्र 4.6135 आर. ही मिळकत..मी चौ गंगाधर गणपतशेठ सोनवणे व राजेंद्र ओंकार पाटील तर्फे जव विकसक .मु म्हणून स्वामी इन्फ्रासिटी भागीदारी फार्म तर्फे भागीदार भुषण पुंजाराम मोरे व अभिषेक प्रकाश शिंदे या नावाने असून त्यांची मिळकतीचे “ श्रीराम अव्हेन्यु अपार्टमेंट ” या नांवाने अपार्टमेंट चे बांधकाम पूर्ण केलेले असून, या इमारतीचे घोषणापत्र (डीड ऑफ डिक्लेरेशन) त्यांनी दुय्यम निबंधक नाशिक-5, यांचे कार्यालयात दस्त क्रमांक.6988/2026, दि.16/06/2026 अन्वये नोंदणी केलेली आहे. उर्वरित (सभासदाची) डिड ऑफ अपार्टमेंट खालील प्रमाणे\n1) दुकान नं 1 यासी चटई क्षेत्र 39.24 चौ मी हि मिळकत स्वप्निल अशोक सोनवणे व सोनल स्वप्निल सोनवणे यांना नसन-5 दस्त क्र. 7884/2026 दिनांक 07/07/2026 मोबदला र रु.4000000/-\n2) फ्लॅट नं 101 यासी चटई क्षेत्र 55.76 चौ मी हि मिळकत सुनिता उत्तम मेधने यांना नसन-5 दस्त क्र. 9782/2026 दिनांक 24/08/2026 मोबदला र रु.2699000/-\n3) फ्लॅट नं 102 यासी चटई क्षेत्र 40.29 चौ मी हि मिळकत सुनिता उत्तम मेधने यांना नसन-5 दस्त क्र. 9783/2026 दिनांक 24/08/2026 मोबदला र रु.1931216/-\n4) फ्लॅट नं 103 यासी चटई क्षेत्र 53.92 चौ मी हि मिळकत सुनिता उत्तम मेधने यांना नसन-5 दस्त क्र. 9784/2026 दिनांक 24/08/2026 मोबदला र रु.2438277/-\n5) फ्लॅट नं 201 यासी चटई क्षेत्र 55.76 चौ मी हि मिळकत प्रणिता सोमनाथ सोन्नेकर व सोमनाथ दिगंबरराव सोन्नेकर यांना नसन-5 दस्त क्र. 10531/2026 दिनांक 09/09/2026 मोबदला र रु.2890000/-\n6) दुकान नं 2 चटई क्षेत्र 24.63 चौ मी, फ्लॅट नं 202 यासी चटई क्षेत्र 40.29 चौ मी , फ्लॅट नं 203 यासी चटई क्षेत्र 53.92 चौ मी, फ्लॅट नं 301 यासी चटई क्षेत्र 55.76 चौ मी, फ्लॅट नं 302 यासी चटई क्षेत्र 40.29 चौ मी व फ्लॅट नं 303 यासी चटई क्षेत्र 53.92 चौ मी हि मिळकत राजेंद्र ओंकार पाटील यांना कन्फर्मेशन डीड नसन-5 दस्त क्र. 8660/2026 दिनांक 28/07/2026 मोबदला र रु.0/-\n7) दुकान नं 3 चटई क्षेत्र 12.83 चौ मी, फ्लॅट नं 401 यासी चटई क्षेत्र 55.76 चौ मी , फ्लॅट नं 402 यासी चटई क्षेत्र 40.29 चौ मी, फ्लॅट नं 403 यासी चटई क्षेत्र 53.92 चौ मी हि मिळकत गंगाधर गणपतशेठ सोनवणे यांना कन्फर्मेशन डीड नसन-5 दस्त क्र. 8659/2026 दिनांक 28/07/2026 मोबदला र रु.0/-\n8) फ्लॅट नं 501 यासी चटई क्षेत्र 55.76 चौ मी हि मिळकत शुभम विजय पाटील व राजश्री चंद्रकांत चीने उर्फ राजश्री शुभम पाटील यांना नसन-5 दस्त क्र. 9691/2026 दिनांक 21/08/2026 मोबदला र रु.3033460/-\n9) फ्लॅट नं 502 यासी चटई क्षेत्र 40.29 चौ मी हि मिळकत वंदना गणेश भोकरे व गणेश नंदकिशोर भोकरे यांना नसन-5 दस्त क्र. 7665/2026 दिनांक 01/07/2026 मोबदला र रु.2171000/-\n10) फ्लॅट नं 503 यासी चटई क्षेत्र 53.92 चौ मी हि मिळकत किशोर अनिल रकिबे व दिपाली सुरेश उशिर उर्फ दिपाली किशोर रकिबे यांना नसन-5 दस्त क्र. 9860/2026 दिनांक 25/08/2026 मोबदला र रु.2740500/-\n11) फ्लॅट नं 602 यासी चटई क्षेत्र 40.29 चौ मी हि मिळकत तृष्णा निखील पवार यांना नसन-5 दस्त क्र. 7597/2026 दिनांक 30/06/2026 मोबदला र रु.2171000/-\n12) फ्लॅट नं 603 यासी चटई क्षेत्र 53.92 चौ मी हि मिळकत सिमरन कौर कांत व जसमीन्दर सिंह कांत यांना नसन-5 दस्त क्र. 7524/2026 दिनांक 29/06/2026 मोबदला र रु.2750000/-\nअसे वरील प्रमाणे डीड ऑफ अपार्टमेंट करुन घेतले असुन मुळ मालकाचे नाव कमी करुन श्रीराम अव्हेन्यु अपार्टमेंट हे नाव दाखल केले असे.\nनोंद: अर्ज, प्रतिज्ञापत्र, सुची क्र, डिक्लेशन व डिड ऑफ अपार्टमेंट झेरॉक्स नकलांवरोन.",
  "talathi": "राहूल.काशिनाथ.देशमूख"
}
