{
  "village_code": "272000110259470001",
  "village_name": "मखमलाबाद - 2",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 58148,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:46:43Z",
  "surveys": [
    "578/1/प्लॉट/325"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nबाजूस दाखल सर्वे नंबर 578/1/प्लॉट नं 325 चे एकूण क्षेत्र 2.8125 आर.चौ.मी बाबत उपनिबंधक,सहकारी संस्था,नाशिक तालुका नाशिक यांचे कार्यालयाकडील दिनांक 27/10/2026 रोजीचा जा.क्र.4031/वकीलनगर/हौ.सो./प्लॉट फ्री होल्ड/सन 2026 हा आदेश पारित झालेने आदेशातील अट क्रमांक 1 ते 7 च्या अधीन राहून वकीलनगर को ऑफ हौसिंग सोसायटी लि नाशिक हे नाव कमी करून संजय रतनलाल आबड हे नाव 7/12 सदरी कायम ठेवले असे.\nनोंद -उपनिबंधक,सहकारी संस्था,नाशिक तालुका नाशिक यांचे कार्यालयाकडील पत्रावरोन.",
  "talathi": "राहूल.काशिनाथ.देशमूख"
}
