{
  "village_code": "272000110259470001",
  "village_name": "मखमलाबाद - 2",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 58150,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:46:43Z",
  "surveys": [
    "26/2ब/1/प्लॉट/9"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026\nलिहून घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र\nलिहून देणार : प्रशांत अशोक बिरारी व मिनु प्रशांत बिरारी यांनी दुय्यम निबंधक नाशिक 3 यांचेकडील दस्त क्रमांक 10644 दिनांक 24/12/2021 प्रमाणे रक्कम रुपये 1050000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 26/2ब/1/प्लॉट/9 यावरील पांझरा को ऑप हौसींग सोसायटी ली बि नं 6 मधील फ्लॅट नं 10 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र यांचेकडील पत्र क्रमांक 0 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1050000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "राहूल.काशिनाथ.देशमूख"
}
