{
  "village_code": "272000110259470001",
  "village_name": "मखमलाबाद - 2",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 58152,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:46:43Z",
  "surveys": [],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nअधिकारी :- मा. आयुक्त सो नाशिक महानगर पालिका\nआदेश क्रमांक :515\nआदेश दिनाक: 27/07/2018\nरामदास वाळू कालेकर व योगिता रामदास कालेकर यांनी लेआऊट सहायक संचालक नगररचना नगर नियोजन विभाग नाशिक महानगरपालिका नाशिक यांचे कडील जा. क्र./ननिवि/वशि/ /2026 दिनांक / / स. क्र. 53/3/पै/53/4/2/प्‍लॉट नं/8 एकूण क्षेत्र 2.3135 आर. चौ.मी यापैकी 8.77 चौ. मी दिनांक 30/01/2024 रोजी रस्ता हस्तांतरण करारनामा दस्तान्वये व दस्तात नमूद केलेल्या मा. आयुक्त सो नाशिक महानगरपालिका नाशिक यांचेकडील आदेश क्र. 515 दिनांक 27/07/2018 नुसार 6 मी. व 7.50 मी दोन्ही बाजूस हे समान रुंदीकरणाने दर्शवून 9 मी रुंदीकरण करणेकामी उपरोक्त नमूद रुंदीकरणाचे क्षेत्र नाशिक महानगरपालिका नाशिक यांनी हस्तांतरण केले. नाशिक महानगरपालिका यांचे नाव लागणे कामी नोंद केली असे.\nनोंद - सहायक संचालक नगररचना नगर नियोजन विभाग नाशिक यांचे कडील पत्र लेआऊट रस्ता हस्तांतरण दस्तावरोन\n53/3/पै/53/4/2/प्‍लॉट नं/8",
  "talathi": "राहूल.काशिनाथ.देशमूख"
}
