{
  "village_code": "272000110259470001",
  "village_name": "मखमलाबाद - 2",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 58153,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:46:43Z",
  "surveys": [
    "578/1/प्लॉट/92"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nअधिकारी :- मा. आयुक्त सो नाशिक महानगर पालिका\nआदेश क्रमांक :515\nआदेश दिनाक: 27/07/2018\nनिरव हरेशभाई वामजा यांनी लेआऊट सहायक संचालक नगररचना नगर नियोजन विभाग नाशिक महानगरपालिका नाशिक यांचे कडील जा. क्र./ननिवि/वशि/ 508/2026 दिनांक 21/10/2026 स. क्र. 578/1 प्लॉट नं 92 एकूण क्षेत्र 3.0000 आर. चौ.मी यापैकी 11.25 चौ. मी दिनांक 27/07/2026 रोजी रस्ता हस्तांतरण करारनामा दस्तान्वये व दस्तात नमूद केलेल्या मा. आयुक्त सो नाशिक महानगरपालिका नाशिक यांचेकडील आदेश क्र. 515 दिनांक 27/07/2018 नुसार 6 मी. व 7.50 मी दोन्ही बाजूस हे समान रुंदीकरणाने दर्शवून 9 मी रुंदीकरण करणेकामी उपरोक्त नमूद रुंदीकरणाचे क्षेत्र नाशिक महानगरपालिका नाशिक यांनी हस्तांतरण केले. नाशिक महानगरपालिका यांचे नाव लागणे कामी नोंद केली असे.\nनोंद - सहायक संचालक नगररचना नगर नियोजन विभाग नाशिक यांचे कडील पत्र लेआऊट रस्ता हस्तांतरण दस्तावरोन",
  "talathi": "राहूल.काशिनाथ.देशमूख"
}
