{
  "village_code": "272000110259480000",
  "village_name": "गंगापुर",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 28842,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-09-28",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:09:02Z",
  "surveys": [
    "56/2/प्लॉट/36"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 27/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 28/09/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया कॅनडा कोर्नर शाखा, नासिक\nगहाणखत लिहुन देणार : अमोघ शरद जाधव रा. गंगापुर यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. नाशिक 6 यांचेकडील दस्त क्रमांक 11656-2026 दिनांक 27/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 10500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 56/2/प्लॉट/36 क्षेत्र 1.4005 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अमोघ शरद जाधव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 10500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "साकिब अहमद रशिद शेख"
}
