{
  "village_code": "272000110259480000",
  "village_name": "गंगापुर",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 28848,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-01",
  "objection_until": "2026-10-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:09:02Z",
  "surveys": [
    "48/2/अ",
    "50/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026\n(डीड ऑफ अपार्टमेंट)\nमिळकत सर्व्हे नं. 50/2 व 48/2/ए वरील अपना घर प्रोजेक्ट फेज २ मधील एफ इमारतीतील एफ २ विंग मधील तिसऱ्या मजल्यावरील फ्लॅट नंबर एफ २-304 दस्त क्र. 10159/2024, दुय्यम निबंधक : सह दु.नि.नाशिक-7, दिनांक : 06/09/2024,मोबदला र.रु. 2268426/-\nलिहून देणार :- श्वेता इन्फ्रास्ट्रक्चर्स ॲण्ड हौसिंग इंडिया प्रा.लि.तर्फे अधिकृत स्वाक्षरीकर्ता विद्या भूषण शर्मा यांच्या तर्फे वि.मु.म्हणून विशाल दीपक भवर\nलिहून घेणार :- सुशांत शामकांत ततार ,वृषाली सुशांत ततार\nपुनर्विक्री\nदस्त क्र. 7320/2026, दुय्यम निबंधक : सह दु.नि.नाशिक-6, दिनांक : 21/06/2026,मोबदला र.रु.2100000/-\nलिहून देणार :- सुशांत शामकांत ततार ,वृषाली सुशांत ततार\nलिहून घेणार :- विद्या राजेंद्र जैन\nसदर मिळकत डीड ऑफ अपार्टमेंट ने घेतली असून सदर अंमल फेरफारात घेणेकामी नोंद केली असे. नोंद अर्ज, प्रतिज्ञापत्र, सूची क्र. 2 व डीड ऑफ अपार्टमेंटच्या नकलेवरून केली असे.",
  "talathi": "साकिब अहमद रशिद शेख"
}
