{
  "village_code": "272000110259480000",
  "village_name": "गंगापुर",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 28851,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-01",
  "objection_until": "2026-10-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:09:02Z",
  "surveys": [
    "60/2/ब/प्लॉट/19"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 01/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 01/10/2026\nलिहुन देणार:-\nदिपक श्रावण दरेकर (खाता क्रमांक 504182) यांचे सर्व्हे क्रमांक 60/2/ब/प्लॉट/19, बिगरशेती क्षेत्र 2.6600 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 2.6600 आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nसुनंदा दिलीप गिरासे , (खाता क्रमांक :-507702) सर्व्हे क्रमांक 60/2/ब/प्लॉट/19 बिगरशेती क्षेत्र 2.6600 आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक : सह दु.नि.का-नाशिक 5 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4860/2026 दिनांक 24/04/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3954000/- घेऊन खरेदी दिली. अन्वये मा.सहा.जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी नाशिक उपविभाग नाशिक यांचेकडील आदेश क्र. आरटीएस/कावि/283/2026 नाशिक दिनांक 07/09/2026 महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 247 नुसार गांवी फेरफार नं. 28434 कलम 150 (2) नुसार हितसंबंधीतांना नोटीस बजावणी झालेली नसल्याने नोंद रद्द झाल्याने मंडळ अधिकारी यांचे आदेश रद्द करून दस्तानुसार नव्याने फेरफार नोंद घेण्याचे आदेश पारित केले आहे सबब खरेदी घेणाऱ्याचे नाव गांव नमुना 7/12 वर दाखल केले असे.नोंद अर्ज,सुची क्र.2, खरेदीखत दस्त व मा.सहा.जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी नाशिक उपविभाग नाशिक यांचेकडील आदेश प्रतच्या नकले वरोन केली असे.",
  "talathi": "साकिब अहमद रशिद शेख"
}
