{
  "village_code": "272000110259480000",
  "village_name": "गंगापुर",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 28853,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-01",
  "objection_until": "2026-10-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:09:02Z",
  "surveys": [
    "59/1/ब/प्लॉट/50/4"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 01/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 01/10/2026\nलिहुन देणार:-\nजिभाऊ रामदास सोनवणे (खाता क्रमांक 6536) यांचे सर्व्हे क्रमांक 59/1/ब/प्लॉट/50/4, बिगरशेती क्षेत्र 0.7123 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.7123 आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nअजय अशोक सोनोने , निकिता अजय सोनोने (खाता क्रमांक :-507703) सर्व्हे क्रमांक 59/1/ब/प्लॉट/50/4 बिगरशेती क्षेत्र 0.7123 आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक : सह.दु.नि. नाशिक 4 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6278/2026 दिनांक 12/06/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2629000/- घेऊन खरेदी दिली. अन्वये मा.सहा.जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी नाशिक उपविभाग नाशिक यांचेकडील आदेश क्र. आरटीएस/कावि/253/2026 नाशिक दिनांक 19/08/2026 महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 247 नुसार गांवी फेरफार नं. 28573 कलम 150 (2) नुसार हितसंबंधीतांना नोटीस बजावणी झालेली नसल्याने नोंद रद्द झाल्याने मंडळ अधिकारी यांचे आदेश रद्द करून दस्तानुसार नव्याने फेरफार नोंद घेण्याचे आदेश पारित केले आहे सबब खरेदी घेणाऱ्याचे नाव गांव नमुना 7/12 वर दाखल केले असे.नोंद अर्ज,प्रतिज्ञापत्र,सुची क्र.2, खरेदीखत दस्त व मा.सहा.जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी नाशिक उपविभाग नाशिक यांचेकडील आदेश प्रतच्या नकले वरोन केली असे.",
  "talathi": "साकिब अहमद रशिद शेख"
}
