{
  "village_code": "272000110259480000",
  "village_name": "गंगापुर",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 28856,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-01",
  "objection_until": "2026-10-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:09:02Z",
  "surveys": [
    "93/1/ब/प्लॉट/16"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026\nअर्ज, मनपा नाशिक यांचे कडील पत्र जा.क्र. ननिवि/वशि/329/2024, दि. 16/12/2024, रस्ता हस्तांतरण दस्त, छायांकित प्रत, मंजूर अभिन्यासाची रेखांकित प्रत,\nलिहुन देणार- प्रांजली निलेश मोहिते\nलिहुन घेणार- नाशिक महानगरपालिका नाशिक\nमोबदला र.रु.:- 1/-\nसदर मिळकती मधुन नाशिक मनपा मंजुर विकास निमंत्रण नियमावली क्र.13.2.12 नुसार 6.00 मी./7.50 मी.रस्ता रूंदीकरणात जाणारी सर्व्हे नं.93/1ब/प्लॉट नं.16 क्षेत्र 458.40 चौ.मी. पैकी क्षेत्र 22.15 चौ.मी व फॅनिंग क्षेत्र 4.00 चौ.मी. असे एकूण क्षेत्र 26.15 चौ.मी. हे क्षेत्र दि.16/12/2024 रोजी हि मिळकत नाशिक महानगरपालिका नाशिक यांना हस्तांतरीत केल्याने सदरचे क्षेत्रास नाशिक महानगरपालिका नाशिक यांचे नांव दाखल करणेकामी नोंद केली असे.",
  "talathi": "साकिब अहमद रशिद शेख"
}
