{
  "village_code": "272000110259480000",
  "village_name": "गंगापुर",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 28859,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-06",
  "objection_until": "2026-10-23",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:09:02Z",
  "surveys": [],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026\n(डीड ऑफ अपार्टमेंट)\nदस्त क्र. 14306/2025, दुय्यम निबंधक : स.दु.नि.नाशिक-3, दिनांक : 09/12/2025,मोबदला र.रु. 1660000/-\nलिहून देणार :- शेखर गोपाळ सदगुणे व रिता शेखर सदगुणे\nलिहून घेणार :- दत्तात्रय अरूण दिवटे\nसदर मिळकत सर्व्हे नं. 122/2/123/अ/2/3/2/प्लॉट नं. 20/6 यावरील धनश्री पार्क अपार्टमेंट मधील तिसऱ्या मजल्यावरील फ्लॅट नंबर 15 आहे. सदर मिळकत बांधीव असून लिहून देणार यांचे नाव कमी करून अंमल घेणेकामी नोंद केली असे. नोंद अर्ज, प्रतिज्ञापत्र, सूची क्र. 2 व डीड ऑफ अपार्टमेंटच्या नकलेवरून केली असे.\n122/2/123/अ 2/3/2/प्लॉट/20/6,122/2/123/अ 2/3/2/प्लॉट/20/6",
  "talathi": "साकिब अहमद रशिद शेख"
}
