{
  "village_code": "272000110259480000",
  "village_name": "गंगापुर",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 28860,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-06",
  "objection_until": "2026-10-23",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:09:02Z",
  "surveys": [
    "58/3/ब/प्लॉट/29"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026\n(डीड ऑफ अपार्टमेंट)\nदस्त क्र. 12358/2024, दुय्यम निबंधक : स.दु.नि.नाशिक-6, दिनांक : 21/12/2024,मोबदला र.रु. 2600000/-\nलिहून देणार :- प्रवीण श्रीकृष्ण पारधी\nलिहून घेणार :- तुळशीराम दिगांबर लबासे, नारायण दिगांबर लबासे व मीना नारायण लबासे\nसदर मिळकत सर्व्हे नं. 58/3/ब/प्लॉट नं.29 यावरील साई हर्ष अॅव्हेन्यु अपार्टमेंट मधील दुसऱ्या मजल्यावरील फ्लॅट नंबर 8 आहे. सदर मिळकत बांधीव आहे. लिहून देणार यांचे नाव गांवी नोंद नं. 25094 नुसार दाखल झालेले असून लिहून देणार यांचे नाव कमी करून अंमल घेणेकामी नोंद केली असे. नोंद अर्ज, प्रतिज्ञापत्र, सूची क्र. 2 व डीड ऑफ अपार्टमेंटच्या नकलेवरून केली असे.",
  "talathi": "साकिब अहमद रशिद शेख"
}
