{
  "village_code": "272000110259480000",
  "village_name": "गंगापुर",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 28865,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-06",
  "objection_until": "2026-10-23",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:09:02Z",
  "surveys": [
    "55/2/5/प्लॉट/32"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026\n(डीड ऑफ अपार्टमेंट)\nदस्त क्र. 254/2023, दुय्यम निबंधक : स.दु.नि.नाशिक-6, दिनांक : 11/01/2023,मोबदला र.रु. 1151000/-\nलिहून देणार :- याज्ञीक रविंद्र पाटील व स्वप्नील सुभाष साकला, नं. 2 हे स्वत:करीता व नं. 1 तर्फे विशेष मुखत्यार म्हणून\nलिहून घेणार :- निलेश बाळू गायकवाड व सुषमा बाळू गायकवाड\nसदर मिळकत सर्व्हे नं. 55/2/5/प्लॉट नं. 32 यावरील एमजीएस क्लासिक अपार्टमेंट मधील दुसऱ्या मजल्यावरील फ्लॅट नंबर 5 आहे. सदर मिळकत बांधीव आहे. लिहून देणार यांचे नाव कमी करून अंमल घेणेकामी नोंद केली असे. नोंद अर्ज, प्रतिज्ञापत्र, सूची क्र. 2 व डीड ऑफ अपार्टमेंटच्या नकलेवरून केली असे.",
  "talathi": "साकिब अहमद रशिद शेख"
}
