{
  "village_code": "272000110259480000",
  "village_name": "गंगापुर",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 28875,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:09:02Z",
  "surveys": [],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nबाजूस दाखल मिळकत सर्व्हे नं. 61/1/अ/1/61/1/ब/1/प्लॉट नं. 43 यांसी क्षेत्र 269.80 चौ.मी. चे भोगवटादार मे. सुर्या कन्स्ट्रक्शन्स तर्फे भागीदार नितीन अर्जुन विसपुते व मे. सुर्या कन्स्ट्रक्शन्स तर्फे भागीदार रेजी इडी चांडी यांनी दस्त क्रमांक - 13726/2023 , दुय्यम निबंधक - स.दु.नि.नाशिक 5, दिनांक - 06/11/2023 रोजी द ग्रेशस पार्क अपार्टमेंट विकसित (घोषणापत्र) करून खालीलप्रमाणे डीड ऑफ अपार्टमेंट (खरेदीखत) करून दिले आहे.\nफ्लॅट नं. 101 – मूळमालक\nफ्लॅट नं. 102 – खरेदी घेणाराचे नांव – राजेंद्र साहेबराव वावधाने व सुनिता राजेंद्र वावधाने , दस्त क्रमांक - 3779/2024, दुय्यम निबंधक - स.दु.नि.नाशिक 5, दिनांक - 20/03/2024, मोबदला र.रु. 2150000/-\nफ्लॅट नं. 201 – खरेदी घेणाराचे नांव – रोहीणी संतोष शहाणे व संतोष रामकृष्ण शहाणे , दस्त क्रमांक - 1481/2024, दुय्यम निबंधक - स.दु.नि.नाशिक 5, दिनांक - 05/02/2024, मोबदला र.रु. 2700000/-\nफ्लॅट नं. 202 – खरेदी घेणाराचे नांव – निशांत चंद्रशेखर हजारे व गौतमी निशांत हजारे , दस्त क्रमांक - 2347/2024, दुय्यम निबंधक - स.दु.नि.नाशिक 5, दिनांक - 21/02/2024, मोबदला र.रु. 2300000/-\nफ्लॅट नं. 301 – खरेदी घेणाराचे नांव – सुरेश बाबुराव गुंबाडे व आशा सुरेश गुंबाडे , दस्त क्रमांक - 1477/2024, दुय्यम निबंधक - स.दु.नि.नाशिक 5, दिनांक - 05/02/2024, मोबदला र.रु. 2561000/-\nफ्लॅट नं. 302 – खरेदी घेणाराचे नांव – माया यशवंत चौधरी व यशवंत हीरजी चौधरी , दस्त क्रमांक - 2929/2024, दुय्यम निबंधक - स.दु.नि.नाशिक 5, दिनांक - 04/03/2024, मोबदला र.रु. 2500000/-\nफ्लॅट नं. 401 – खरेदी घेणाराचे नांव – प्रदीप परशराम देवकर व मोनाली प्रदीप देवकर , दस्त क्रमांक - 15208/2023, दुय्यम निबंधक - स.दु.नि.नाशिक 5, दिनांक - 15/12/2023, मोबदला र.रु. 2300000/-\nफ्लॅट नं. 402 – खरेदी घेणाराचे नांव – सोनाली युवराज पानसरे व युवराज पोपट पानसरे , दस्त क्रमांक - 4463/2024, दुय्यम निबंधक - स.दु.नि.नाशिक 5, दिनांक - 31/03/2024, मोबदला र.रु. 2165000/-\nफ्लॅट नं. 501 – मूळमालक\nफ्लॅट नं. 502 – खरेदी घेणाराचे नांव – अशोक शंकर गुरव, सुनिता अशोक गुरव व अमित अशोक गुरव , दस्त क्रमांक - 1024/2024, दुय्यम निबंधक - स.दु.नि.नाशिक 5, दिनांक - 24/01/2024, मोबदला र.रु. 2500000/-\nवरीलप्रमाणे सभासदांनी सदनिका/फ्लॅट खरेदी घेतल्या असून मूळ मालकांची नावे कमी करून द ग्रेशस पार्क अपार्टमेंट नाव दाखल करणेकामी नोंद केली असे.नोंद अर्ज, प्रतिज्ञापत्र, सूची क्र.2, डिक्लरेशन ऑफ अपार्टमेंट (घोषणापत्र) व डीड ऑफ अपार्टमेंट (खरेदीखत) च्या नकलेवरून नोंद केली असे.\n61/1/अ/1/61/1/ब/1/प्लॉट 43",
  "talathi": "साकिब अहमद रशिद शेख"
}
