{
  "village_code": "272000110259480000",
  "village_name": "गंगापुर",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 28888,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:09:02Z",
  "surveys": [
    "56/2/प्लॉट/13",
    "56/2/प्लॉट/14",
    "56/2/प्लॉट/15"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026\n(डीड ऑफ अपार्टमेंट)\nदस्त क्र. 11062/2023, दुय्यम निबंधक : स.दु.नि.नाशिक-5, दिनांक 05/09/2023,मोबदला र.रु. 2500376.60/-\nव 65-चुक दुरुस्ती पत्र दस्त क्र. 591/2025, दुय्यम निबंधक : स.दु.नि.नाशिक-5, दिनांक 15/01/2025\nलिहून देणार :- जयश्री माणिक गवळी\nलिहून घेणार :- कैलास बाळकृष्ण खोकले व विद्या कैलास खोकले\nसदर मिळकत सर्व्हे नं. 56/2/प्लॉट नं. 13 ते 15 यावरील आकाश चंद्रमा रो-हाउसेस अपार्टमेंट मधील रो-हाउस नंबर 06 आहे. सदर मिळकत बांधीव असून लिहून देणार यांचे नाव गांवी फेरफार क्रमांक 11826 नुसार दाखल झाले असून लिहून देणार यांचे नाव कमी करून अंमल घेणेकामी नोंद केली असे. नोंद अर्ज, प्रतिज्ञापत्र, सूची क्र. 2 व डीड ऑफ अपार्टमेंट व 65-चुक दुरुस्ती पत्रच्या नकलेवरून केली असे.",
  "talathi": "साकिब अहमद रशिद शेख"
}
