{
  "village_code": "272000110259480000",
  "village_name": "गंगापुर",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 28889,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:09:02Z",
  "surveys": [
    "59/1/ब/प्लॉट/78"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026\nलिहून घेणार : जीएस महानगर को. ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड शाखा नाशिक, तर्फे अधिकृत प्रतिनिधी विनोद ज्ञानदेव कोल्हे\nलिहून देणार : दशरत दैनाजी सदावर्ते व लता दशरत सदावर्ते\nयांनी दुय्यम निबंधक : सह दु.नि. नाशिक 3 यांचेकडील दस्त क्रमांक 10467/2026 दिनांक 18/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 21,00,000/- कर्ज घेऊन सर्वे नंबर 59/1/ब/प्लॉट नं. 78 यावरील बांधीव मिळकत अविराज पार्क अपार्टमेंट मधील चौथ्या मजल्यावरील फ्लॅट नंबर 401 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक जीएस महानगर को. ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड शाखा नाशिक यांचेकडील पत्र क्रमांक GSMCBL/NSK/160/2026-27 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 21,00,000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.नोंद अर्ज,बँकेचे पत्र, सूची क्र.2 व गहाणखत दस्त वरून केली असे.",
  "talathi": "साकिब अहमद रशिद शेख"
}
