{
  "village_code": "272000110259480000",
  "village_name": "गंगापुर",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 28890,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:09:02Z",
  "surveys": [
    "56/2/प्लॉट/18/19"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026\n(डीड ऑफ अपार्टमेंट)\nदस्त क्र. 9177/2026, दुय्यम निबंधक : स.दु.नि.नाशिक-3, दिनांक 18/08/2026,मोबदला र.रु.1781000/-\nलिहून देणार :- विशाल राजेंद्र हिवाळे व विलास राजेंद्र हिवाळे\nलिहून घेणार :- स्वामी बाळासाहेब पवार व अनुसयाबाई बाळासाहेब पवार\nसदर मिळकत सर्व्हे नं. 56/2/प्लॉट नं.18/19 यावरील अमर सहवास अपार्टमेंट मधील तिसऱ्या मजल्यावरील सदनिका क्रमांक 303 आहे. सदर मिळकत बांधीव असून लिहून देणार यांचे नाव गांवी फेरफार क्रमांक 23945 नुसार दाखल झाले असून लिहून देणार यांचे नाव कमी करून अंमल घेणेकामी नोंद केली असे. नोंद अर्ज, प्रतिज्ञापत्र, सूची क्र. 2 व डीड ऑफ अपार्टमेंट च्या नकलेवरून केली असे.",
  "talathi": "साकिब अहमद रशिद शेख"
}
