{
  "village_code": "272000110259480000",
  "village_name": "गंगापुर",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 28895,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:09:02Z",
  "surveys": [
    "42/1/1/प्लॉट/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026\nलिहून घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा मुंबई नाका, नाशिक\nलिहून देणार : निखिल अर्जुन राठोड\nयांनी दुय्यम निबंधक : सह दु.नि. नाशिक 6 यांचेकडील दस्त क्रमांक 9356/2026 दिनांक 08/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5035000/- कर्ज घेऊन सर्वे नंबर 42/1/1/प्लॉट नं. 02 यावरील बांधीव मिळकत समृद्धी टॉवर अपार्टमेंट मधील सी विंग मधील सातव्या मजल्यावरील सदनिका नंबर सी-702 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र शाखा मुंबई नाका, नाशिक यांचेकडील पत्र क्रमांक - दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5035000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nलिहून घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा मुंबई नाका, नाशिक\nलिहून देणार : निखिल अर्जुन राठोड\nयांनी दुय्यम निबंधक : सह दु.नि. नाशिक 6 यांचेकडील दस्त क्रमांक 9357/2026 दिनांक 08/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4921000/- कर्ज घेऊन सर्वे नंबर 42/1/1/प्लॉट नं. 02 यावरील बांधीव मिळकत समृद्धी टॉवर अपार्टमेंट मधील सी विंग मधील सातव्या मजल्यावरील सदनिका नंबर सी-701 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र शाखा मुंबई नाका, नाशिक यांचेकडील पत्र क्रमांक - दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4921000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nनोंद अर्ज,बँकेचे पत्र, सूची क्र.2 व मॉरगेज डीड दस्त वरून केली असे.",
  "talathi": "साकिब अहमद रशिद शेख"
}
