{
  "village_code": "272000110259480000",
  "village_name": "गंगापुर",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 28896,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:09:02Z",
  "surveys": [
    "124/2/1/प्लॉट/19"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026\nश्री/श्रीमती मंगला अशोक देवरे यांनी अर्ज दिला की, बाजूस दाखल मिळकत सर्व्हे नं. 124/2/1/प्लॉट नं. 19 यावरील बांधीव मिळकत आर्या अपार्टमेंट मधील स्टील्ट मजल्यावरील फ्लॅट नं. एफ-03 आहे. हि मिळकत नामे योगेश जीभाऊ चव्हाण यांचे मालकीची असून कै. योगेश जीभाऊ चव्हाण हे/ह्या दिनांक 25/07/2023 रोजी मयत झाले असून मयतास वारस मे.दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर, नाशिक यांचेकडील दिवाणी संकीर्ण अर्ज क्र. 299/2024 दिनांक 13/11/2025 नुसार कै.योगेश जीभाऊ चव्हाण यांना वारस मंगला अशोक देवरे येणे प्रमाणे मयतास वारस आहे. मिळकतीस अपार्टमेंट चे नांव दाखल असुन नोंदीचा अंमल घेणे कामी नोंद केली असे. नोंद अर्ज, मृत्यू दाखला वारस प्रतिज्ञापत्र व मे. दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर, नाशिक यांचेकडील वारस प्रमाणपत्र दिले वरोन केली असे.",
  "talathi": "साकिब अहमद रशिद शेख"
}
