{
  "village_code": "272000110259480000",
  "village_name": "गंगापुर",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 28901,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:09:02Z",
  "surveys": [
    "93/1/अ/प्लॉट/17",
    "93/1/अ/प्लॉट/18"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\n( विकसनकरारनामा )\nदस्त क्र. 9340/2026, दिनांक 21/08/2026, दुय्यम निबंधक : स.दु.नि.नाशिक-3, मोबदला र.रु. 1,26,00,000/-\nलिहून देणार :- चंद्रकांत मोहन शिंदे\nलिहून घेणार :- श्री सदाशिव बिल्डर्स भागीदारी संस्था तर्फे भागीदार सरदार पिथाराम सिंग व श्री सदाशिव बिल्डर्स भागीदारी संस्था तर्फे भागीदार अमोल विजय भोकरे\nसदर मिळकती सर्व्हे नं. 93/1/अ/प्लॉट नं.17 , व सर्व्हे नं. 93/1/अ/प्लॉट नं.18 या मिळकती बिनशेती असून मिळकतीच्या इतर हक्कात विकसनाची नोंद घेणेकामी नोंद केली असे.नोंद अर्ज,प्रतिज्ञापत्र,सूची क्र.2 व विकसनकरारनामा च्या नकलेवरून केली असे.",
  "talathi": "साकिब अहमद रशिद शेख"
}
