{
  "village_code": "272000110259480000",
  "village_name": "गंगापुर",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 28903,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:09:02Z",
  "surveys": [
    "93/2/अ/प्लॉट/38"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nबाजूस दाखल मिळकत सर्व्हे नं. 93/2/अ/प्लॉट नं. 38 यांसी एकुण क्षेत्र 330.00 चौ.मी. चे भोगवटादार लक्ष्मीकांत भास्कर कोठावदे यांनी दस्त क्रमांक - 5815/2020 , दुय्यम निबंधक - स.दु.नि.नाशिक 7, दिनांक - 07/12/2020 रोजी श्रीनिवास रेसिडेन्सी अपार्टमेंट विकसित करून खालीलप्रमाणे डीड ऑफ अपार्टमेंट (खरेदीखत) करून दिले आहे.\nफ्लॅट नं. 102 – खरेदी घेणाराचे नांव – महेश विश्वनाथ शिरसाठ व शिल्पा महेश शिरसाठ, दस्त क्रमांक - 5485/2024, दुय्यम निबंधक - स.दु.नि.नाशिक 7, दिनांक - 08/05/2024, मोबदला र.रु. 1513000/-\nफ्लॅट नं. 201 – खरेदी घेणाराचे नांव – विकास यशवंत शिरसाठ व कमल यशवंत शिरसाठ, दस्त क्रमांक - 14214/2024, दुय्यम निबंधक - स.दु.नि.नाशिक 7, दिनांक - 30/12/2024, मोबदला र.रु. 1300000/-\nफ्लॅट नं. 202 – खरेदी घेणाराचे नांव – बाबू रामाप्पा म्हेत्रे व किर्ती बाबू म्हेत्रे, दस्त क्रमांक - 14828/2023, दुय्यम निबंधक - स.दु.नि.नाशिक 7, दिनांक - 22/12/2023, मोबदला र.रु. 1513000/-\nफ्लॅट नं. 301 – खरेदी घेणाराचे नांव – दत्तात्रय किसन फटांगरे व कै. सुरेखा दत्तात्रय फटांगरे (मयत) तर्फे वारस म्हणून 1) दत्तात्रय किसन फटांगरे 2) आकांक्षा दत्तात्रय फटांगरे 3) अंकिता दत्तात्रय फटांगरे 4) आदित्य दत्तात्रय फटांगरे यांचे तर्फे अज्ञान पालन करणार म्हणून दत्तात्रय किसन फटांगरे , दस्त क्रमांक - 6461/2024, दुय्यम निबंधक - स.दु.नि.नाशिक 7, दिनांक - 04/06/2024, मोबदला र.रु. 1300000/-\nफ्लॅट नं. 302 – खरेदी घेणाराचे नांव – महेश सदाशिव महाजन व मोना महेश महाजन, दस्त क्रमांक - 14825/2023, दुय्यम निबंधक - स.दु.नि.नाशिक 7, दिनांक - 22/12/2023, मोबदला र.रु. 1513000/-\nफ्लॅट नं. 401 – खरेदी घेणाराचे नांव – अनिल सुभाष चौधरी, दस्त क्रमांक - 2793/2024, दुय्यम निबंधक - स.दु.नि.नाशिक 7, दिनांक - 06/03/2024, मोबदला र.रु. 1305000/-\nफ्लॅट नं. 402 – खरेदी घेणाराचे नांव – मनोहर सखाराम इंगोले व मंदा मनोहर इंगोले, दस्त क्रमांक - 14216/2024, दुय्यम निबंधक - स.दु.नि.नाशिक 7, दिनांक - 30/12/2024, मोबदला र.रु. 1513000/-\nवरीलप्रमाणे सभासदांनी सदनिका खरेदी घेतल्या असून मूळ मालकांची नावे कमी करून श्रीनिवास रेसिडेन्सी अपार्टमेंट नाव दाखल करणेकामी नोंद केली असे. नोंद अर्ज, प्रतिज्ञापत्र, सूची क्र.2, डिक्लरेशन ऑफ अपार्टमेंट व डीड ऑफ अपार्टमेंट (खरेदीखत) च्या नकलेवरून नोंद केली असे.",
  "talathi": "साकिब अहमद रशिद शेख"
}
