{
  "village_code": "272000110259480000",
  "village_name": "गंगापुर",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 28912,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:09:02Z",
  "surveys": [
    "74/1/1/प्लॉट/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026\nलिहुन देणार:-\nअभिजीत प्रभाकर पुराणिक (खाता क्रमांक504395) यांचे सर्व्हे क्रमांक 74/1/1/प्लॉट/1, बिगरशेती क्षेत्र 2.9000 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.9246 आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nकांचन श्रीधर तांबे , (खाता क्रमांक :-507727) सर्व्हे क्रमांक 74/1/1/प्लॉट/1 बिगरशेती क्षेत्र 0.9246 आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक : दु.नि. नाशिक 1 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5600/2023 दिनांक 01/06/2023 प्रमाणे रक्कम रुपये 3500000/- घेऊन खरेदी दिली. अन्वये मा.सहा.जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी नाशिक उपविभाग नाशिक यांचेकडील आदेश क्र. आरटीएस/कावि/152/2025 नाशिक दिनांक 30/06/2025 महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 247 नुसार गांवी फेरफार नं. 26015 कलम 150 (2) नुसार हितसंबंधीतांना नोटीस बजावणी झालेली नसल्याने नोंद रद्द झाल्याने मंडळ अधिकारी यांचे आदेश रद्द करून दस्तानुसार नव्याने फेरफार नोंद घेण्याचे आदेश पारित केले आहे सबब खरेदी घेणाऱ्याचे नाव गांव नमुना 7/12 वर दाखल केले असे.नोंद अर्ज,प्रतिज्ञापत्र,सुची क्र.2, खरेदीखत दस्त व मा.सहा.जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी नाशिक उपविभाग नाशिक यांचेकडील आदेश प्रतच्या नकले वरोन केली असे.",
  "talathi": "साकिब अहमद रशिद शेख"
}
