{
  "village_code": "272000110259480000",
  "village_name": "गंगापुर",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 28924,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:09:02Z",
  "surveys": [
    "49/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\n(डीड ऑफ अपार्टमेंट)\nदस्त क्र. 1333/2026, दुय्यम निबंधक : स.दु.नि.नाशिक-1, दिनांक 11/02/2026,मोबदला र.रु. 24,18,000/-\nलिहून देणार :- मे. हंसवाणी कन्स्ट्रक्शन तर्फे प्रोप्रा. निलेश धरमपाल हंसवाणी\nलिहून घेणार :- किरणकुमार माधवराव कुलकर्णी व कल्पना किरणकुमार कुलकर्णी\nसदर मिळकत सर्व्हे नं. 49/3 यावरील डी जे रिवा मिडोज अपार्टमेंट कंडोमिनियम मधील तिसऱ्या मजल्यावरील फ्लॅट नंबर 307 आहे. सदर मिळकत बांधीव असून लिहून देणार यांचे नाव कमी करून अंमल घेणेकामी नोंद केली असे. नोंद अर्ज,प्रतिज्ञापत्र, सूची क्र. 2 व डीड ऑफ अपार्टमेंट च्या नकलेवरून केली असे.",
  "talathi": "साकिब अहमद रशिद शेख"
}
