{
  "village_code": "272000110259480000",
  "village_name": "गंगापुर",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 28927,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:09:02Z",
  "surveys": [
    "65/2/ब/प्लॉट/8"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nबक्षिसपत्र\nदस्त क्र. 11808/2026, दुय्यम निबंधक : सह दु.नि.नाशिक-6, दिनांक : 03/10/2026,मोबदला र.रु. 0/-\nलिहून देणार :- यशवंत मधुकर काळे\nलिहून घेणार :- रेखा यशवंत काळे\nसदर मिळकत सर्व्हे नं. 65/2/ब/प्लॉट नं.8 यावरील गोकुळ प्राईड अपार्टमेंट मधील दुसऱ्या मजल्यावरील फ्लॅट नं. 202 आहे. सदर मिळकत बांधीव असून लिहून देणार यांचे नाव कमी करून अंमल घेणेकामी नोंद केली असे. नोंद अर्ज, प्रतिज्ञापत्र, सूची क्र. 2 व बक्षीसपत्रच्या नकलेवरून केली असे.",
  "talathi": "साकिब अहमद रशिद शेख"
}
