{
  "village_code": "272000110259480000",
  "village_name": "गंगापुर",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 28929,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:09:02Z",
  "surveys": [
    "92/1/ब/प्लॉट/2/3/4/5"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\n(सेल सर्टिफिकेट)\nदस्त क्र. 9871/2026, दुय्यम निबंधक : स.दु.नि.नाशिक-4, दिनांक 16/09/2026,मोबदला र.रु. 1310000/-\nलिहून देणार :- आयसीआयसीआय बँक लि. तर्फे अधिकृत ऑफिसर अमित कागवाडे\nलिहून घेणार :- अनिता संजय पवार\nसदर मिळकत सर्व्हे नं. 92/1/ब/प्लॉट नं.2/3/4/5 यावरील भाग्यलक्ष्मी विश्व अपार्टमेंट मधील चौथ्या मजल्यावरील फ्लॅट नंबर ए-28 आहे. सदर मिळकत बांधीव असून दस्ताचा अंमल घेणेकामी नोंद केली असे. नोंद अर्ज, प्रतिज्ञापत्र, सूची क्र. 2 व सेल सर्टिफिकेटच्या नकलेवरून केली असे",
  "talathi": "साकिब अहमद रशिद शेख"
}
